गुमनाम Dilyejazbaat

गुमनाम Dilyejazbaat Lives in Virar, Maharashtra, India

"खयाली पुलाव" लिहिते मी अनेकदा अनेक ओळी माझ्या विचारांना फुटायला नवीन पालवी.....

https://www.youtube.com/channel/UCCJMCCVoCwSGVCpLAZRi5dQ

  • Latest
  • Popular
  • Video

थकी हारी जिंदगी के कश्ती का, येक सुनहरा किनारा हैं दोस्ती। ©Pallavi 141193 गुमनाम

#Quotes  थकी हारी जिंदगी के
कश्ती का,
येक सुनहरा किनारा
हैं दोस्ती।

©Pallavi 141193 गुमनाम

happy friendship day

8 Love

कुणी तरी असावच जीवनात हक्काचं.. हकाने बोलणार,जीव लावणार आणि ओरडणार ही. आपल्या मनातील भावना न सांगताच समजून घेणार. रडलो तर डोळे पुसणार, आणि मनाला झलेल्या जखमेवर मलम ठरणार. कुणी तरी असावच जीवनात हक्काचं.. सुखदुःखात आपल्याला आर्जून सहभागी करून घेणार, आणि आपल्याही जीवनातील वादळांन मध्ये आपल्या सोबत भक्कम पणे उभा राहणार. कुणी तरी असावं जीवनात हक्काचं.. आपल्या साठी महत्वाच्या कामातून वेळ काढू आपल्याला वेळ देणार. आणि आपला ही वेळ हक्काने मागणार. कुणी तरी असावं जीवनात हक्काचं.. आपल्यावर स्वतः पेक्षा हि जास्त विश्वास ठेवणार, दुनिया विरोधात असतांनाही आपल्यावर जीव ओवाळून टाकणार. कुणी तरी असावं जीवनात हक्काचं... आपण सोबत असताना स्वर्गसुख जगल्याचा आनंद अनुभव देणार "कुणी ऐक तरी नक्की असावं असं जीवनात" ©Pallavi 141193 गुमनाम

#Zindagi #imotion #Prem #Pyar  कुणी तरी असावच जीवनात हक्काचं..
हकाने बोलणार,जीव लावणार आणि ओरडणार ही.
आपल्या मनातील भावना न सांगताच समजून घेणार.
रडलो तर डोळे पुसणार,
आणि मनाला झलेल्या जखमेवर मलम ठरणार.

कुणी तरी असावच जीवनात हक्काचं..
सुखदुःखात आपल्याला आर्जून सहभागी करून घेणार,
आणि आपल्याही जीवनातील वादळांन मध्ये
आपल्या सोबत भक्कम पणे उभा राहणार.

कुणी तरी असावं जीवनात हक्काचं..
आपल्या साठी महत्वाच्या कामातून वेळ काढू
आपल्याला वेळ देणार.
आणि आपला ही वेळ हक्काने मागणार.

कुणी तरी असावं जीवनात हक्काचं..
आपल्यावर स्वतः पेक्षा हि जास्त विश्वास ठेवणार,
दुनिया विरोधात असतांनाही आपल्यावर
जीव ओवाळून टाकणार.

कुणी तरी असावं जीवनात हक्काचं...
आपण सोबत असताना
स्वर्गसुख जगल्याचा आनंद अनुभव देणार 

"कुणी ऐक तरी नक्की असावं असं जीवनात"

©Pallavi 141193 गुमनाम

#love #Pyar #Prem #Dil ye jajbaat #Zindagi #life #imotion

15 Love

#barish #yehsas #Prem

#love #barish #Prem #yehsas

3,691 View

कवी मनाच्या गाभाऱ्या तून शब्द उमटतो नवा, हृदय ही मग चाहूल घेती तयाची नव्याने पुन्हा... "कविमन" Pallavi 141193 ©❤️गुमनाम💔

#WorldPoetryDay #Quotes #kavi  कवी मनाच्या
गाभाऱ्या तून शब्द उमटतो नवा,
हृदय ही मग
चाहूल घेती
तयाची
नव्याने पुन्हा...

"कविमन"
Pallavi 141193

©❤️गुमनाम💔

कविता म्हणजे ; क - कणकण भावनंतून वि - विचारांच्या सागरातून ता- तालबद्ध रीतीने केलेली शब्दांची मांडणी म्हणजे "कविता" Pallavi 141193 ©❤️गुमनाम💔

#WorldPoetryDay #Quotes #poem  कविता म्हणजे ;

क - कणकण भावनंतून
वि - विचारांच्या सागरातून
ता- तालबद्ध रीतीने केलेली
     शब्दांची मांडणी म्हणजे 
    "कविता"

Pallavi 141193

©❤️गुमनाम💔

प्यार का इजहार जुबान ये यार। ©❤️गुमनाम💔

#प्यार  प्यार का इजहार
जुबान ये यार।

©❤️गुमनाम💔
Trending Topic