Anchor Premprakash

Anchor Premprakash

बस चलते रहो... राही Actor, writer

  • Latest
  • Popular
  • Video

प्रेम ही भावना निर्मळ आहे नितळ आहे ..फक्त करणारे गढूळ नसले पाहिजे. ©Premprakash Bangar

#hills  प्रेम ही भावना निर्मळ आहे नितळ आहे ..फक्त करणारे गढूळ नसले पाहिजे.

©Premprakash Bangar

#hills

7 Love

हर बार मेरा पिछा करती है। तुम्हारी यादें.. मैं खिंचा जाता हूँ.. तुम्हारी और.जैसे घुल गयीं है। तुम्हारी यादों मैं "अत्तर" की खुशबू ©Premprakash Bangar

#hills  हर बार मेरा पिछा करती है। 
तुम्हारी यादें..
 मैं खिंचा जाता हूँ..
तुम्हारी  और.जैसे घुल गयीं है। 
तुम्हारी यादों मैं "अत्तर" की खुशबू

©Premprakash Bangar

marathi#हिंदी# #hills

9 Love

नवी वाचा नवी दृष्टी मिळते फक्त वाचनामुळे "संत भगवान बाबा वाचनालय" पिंपरखेड बु।। ©Premprakash Bangar

#booklover  नवी वाचा नवी दृष्टी मिळते
फक्त वाचनामुळे



"संत भगवान बाबा वाचनालय" पिंपरखेड बु।।

©Premprakash Bangar

#booklover

11 Love

अडथळे येतील पार करणारच ग्रेट असतो... ©Premprakash Bangar

#flood  अडथळे येतील पार 
करणारच  ग्रेट असतो...

©Premprakash Bangar

#flood

9 Love

"प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं,कुणाशी काहीतरी ऋणानुबंध जुळलेली असतात.नाहीतर 121 कोटी लोकसंख्येच्या देशात नेमकी याच व्यक्तीशी आपली ओळख होऊन नात का जोडले जाते.याच उत्तर कोणीच नाही देऊ शकत" राजश्री सानप ©Premprakash Bangar

#OneSeason  "प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं,कुणाशी काहीतरी ऋणानुबंध जुळलेली असतात.नाहीतर 121 कोटी लोकसंख्येच्या देशात नेमकी याच व्यक्तीशी आपली ओळख होऊन नात का जोडले जाते.याच उत्तर कोणीच नाही देऊ शकत"

राजश्री सानप

©Premprakash Bangar

मराठी #OneSeason

9 Love

"प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.कुणाशी काहीतरी ऋणानुबंध जुळलले असतात.नाहीतर 125 कोटीच्या देशात याच एका व्यक्ती सोबत आपलं का नात जोडलं जात..याच उत्तर कोणी नाही देऊ शकत". राजश्री सानप ©Premprakash Bangar

#OneSeason  "प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.कुणाशी काहीतरी ऋणानुबंध जुळलले असतात.नाहीतर 125 कोटीच्या देशात याच एका व्यक्ती सोबत आपलं का नात जोडलं जात..याच उत्तर कोणी नाही देऊ शकत".

राजश्री सानप

©Premprakash Bangar

मराठी #OneSeason

8 Love

Trending Topic