Samadhan Navale

Samadhan Navale

poet

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#शिक्षण #Sawera  लोकांचे खरे रूप जर आपल्याला ओळखायचे असेल तर
 त्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे..
जे तुमच्या अडचणीच्या काळात 
मदतीचा हात न देता "खेळ" म्हणून 
मजा घेत असतील तर समजून जा
 तुम्हाला यांच्यापासून सावध 
व्हायची गरज आहे !

©Samadhan Navale

#Sawera

224 View

तेरी शहर की हवा से अब मूह मोड लिया करते है, जिंदगी में कभी कभी ऐसे अनचाहे मोड भी आया करते है | ©Samadhan Navale

#शायरी #CityWinter  तेरी शहर की हवा से अब
मूह मोड लिया करते है,
जिंदगी में कभी कभी ऐसे
अनचाहे मोड भी आया करते है |

©Samadhan Navale

#CityWinter

12 Love

बहुत फर्क है.. मेरी और औरों की तालीम में, तुमने उस्तादों से सीखा है.. मैने हालातों से | ©Samadhan Navale

#शायरी #WinterEve  बहुत फर्क है..
मेरी और औरों की तालीम में,
तुमने उस्तादों से सीखा है..
मैने हालातों से |

©Samadhan Navale

#WinterEve

7 Love

"Your words are your weapons.. And your silence is your wisdom" ©Samadhan Navale

#विचार #SunSet  "Your words are your weapons..
And your silence is your wisdom"

©Samadhan Navale

#SunSet

9 Love

शब्दों को अधरों पर रखकर... मन का भेद न खोलो, मैं आँखों से सुन सकता हूँ.. तुम आँखों से बोलो!! ©Samadhan Navale

#शायरी #Cassette  शब्दों को अधरों पर रखकर...
मन का भेद न खोलो,
मैं आँखों से सुन सकता हूँ..
तुम आँखों से बोलो!!

©Samadhan Navale

#Cassette

9 Love

प्रत्येकाने लिहीलयं तिच्यासाठी आज मी तरी काय लिहावं मग वेगळं ? तिचं प्रेम,तिची माया,तिचा त्याग.. सगळंच तर सेम असतं ! जगातील प्रत्येक आईचं तिच्या लेकरांवर सारखंच प्रेम असतं ! तिचे कष्ट,तिची जिद्द,तिचा संघर्ष, मला काहीतरी ओळख देण्यासाठी.. आपल्यातील 'स्वत्व'ला विसरून, वर्तमानाला आगीत जाळून, माझ्या भविष्यासाठी धडपडणारी आईच तर असते ! ती सर्वव्यापी,सर्वज्ञात असते, भगवंताने पृथ्वीवर माझ्यासाठी पाठवलेला 'स्व-अस्तित्वाचा' अंश आईच तर असते, 'निस्वार्थ, निरपेक्ष' या शब्दांनाही लाज वाटावी, अशी 'ती' वात्सल्यमुर्ती आईच तर असते, प्रत्येक भावना 'शब्दात'च व्यक्त व्हाव्या.. आवश्यक तर नाही ना...? 'आई' हा शब्दच विश्वव्यापक अनुभव आहे. ©Samadhan Navale

#मराठीकविता #MothersDay  प्रत्येकाने लिहीलयं तिच्यासाठी आज
मी तरी काय लिहावं मग वेगळं ?
तिचं प्रेम,तिची माया,तिचा त्याग..
सगळंच तर सेम असतं !
जगातील प्रत्येक आईचं
तिच्या लेकरांवर सारखंच प्रेम असतं !
तिचे कष्ट,तिची जिद्द,तिचा संघर्ष,
मला काहीतरी ओळख देण्यासाठी..
आपल्यातील 'स्वत्व'ला विसरून,
वर्तमानाला आगीत जाळून, माझ्या
भविष्यासाठी धडपडणारी आईच तर असते !
ती सर्वव्यापी,सर्वज्ञात असते,
भगवंताने पृथ्वीवर माझ्यासाठी पाठवलेला
'स्व-अस्तित्वाचा' अंश आईच तर असते,
'निस्वार्थ, निरपेक्ष' या शब्दांनाही लाज वाटावी,
अशी 'ती' वात्सल्यमुर्ती आईच तर असते,
प्रत्येक भावना 'शब्दात'च व्यक्त व्हाव्या..
आवश्यक तर नाही ना...?
'आई' हा शब्दच विश्वव्यापक अनुभव आहे.

©Samadhan Navale

#MothersDay

10 Love

Trending Topic