Sushil Kharat

Sushil Kharat Lives in Jalna, Maharashtra, India

Yeah pura Lafjo ka khel hai.

www.sushilkharatquote.com

  • Latest
  • Popular
  • Video
#GoodTogether #Motivation
#PoeticAntakshri #khatam

एक समय था जब मैने भी प्यार किया था लेकिन मेरी एक गलती हो गयी लोग जिस्मो से प्यार करते है और मै रूह से प्यार कर बैठा ©Sushil Kharat

#sushilkharat #coldnights #बात #Mohhabat #pyaar  एक समय था जब मैने भी प्यार किया था 
लेकिन मेरी एक गलती हो गयी लोग जिस्मो
से प्यार करते है और मै रूह से प्यार कर बैठा

©Sushil Kharat

Khawb - Sushya (Sushil kharat) @Ak @Abhinav jain @Brijendra rathouriya RJ Neha Tiwari 👸 @DEVENDRA KUMAR

53 View

कवी आणि कविता या शहाणपणात आठवते बालपण तुझ्यात जगणे तुझ्यात मरणे एकांतात तुझी साथ तु असता साथ मी जातो नभात थोड्या वेदना थोडी संवेदना मी तुझा कवी तु माझी कविता तुला सजवण्यासाठी कोणता अलंकार वापरू आता किती खाडाखोडी किती जोडाजोडी माझ्या पेनाला आहे तुझी गोडी भावना कल्पना याची तुला जोडी हातात जेव्हा लेखणी येती डोळ्यातली अश्रू डोळ्यात सुखती तुटलेल्या मनाला तु जपती तुच खरी माझी सोबती मनातले बोलते सभोवतालच बगते खरे खुरं सांगते तुरळीक ला समजते सुशिल खरात (7378495046) ©Sushil Kharat

#कविता… #मनातला #प्रेम #कविता #steps  कवी आणि कविता 

या शहाणपणात
आठवते बालपण
तुझ्यात जगणे 
तुझ्यात मरणे 

एकांतात तुझी साथ 
तु असता साथ मी जातो नभात 
थोड्या वेदना 
थोडी संवेदना 

मी तुझा कवी 
तु माझी कविता 
तुला सजवण्यासाठी 
कोणता अलंकार वापरू आता 

किती खाडाखोडी 
किती जोडाजोडी
माझ्या पेनाला आहे तुझी गोडी 
भावना कल्पना याची तुला जोडी

हातात जेव्हा लेखणी येती
डोळ्यातली अश्रू डोळ्यात सुखती 
तुटलेल्या मनाला तु जपती 
तुच खरी माझी सोबती 

मनातले बोलते 
सभोवतालच बगते
खरे खुरं सांगते 
तुरळीक ला समजते

सुशिल खरात (7378495046)

©Sushil Kharat

#एकात्मता #माणुसकी #मानवता #Insaniyat #HUmanity
Trending Topic