worldofpoetry__

worldofpoetry__

doctor by profession

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीविचार #safar  White खूप काही मिळवण्याआधी, खूप कही गमवावंही लागतं...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

#safar

81 View

#मराठीकविता #womeninternational  तू फक्त तुझी साथ सोडू नकोस...
तू जगाला तुझा विसर पडू देऊ नकोस...
तू नक्की जिंकशील हे मनाला सांगायचं ही विसरु नकोस...
तू हरलीस तरी तू प्रबळ लढलीस हेही विसरु नकोस...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__
#मराठीविचार #sunlight  शब्द खुपतात तर अबोला बोचु लागतो...

~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

#sunlight

117 View

#जीवनअनुभव #Cassette  मोबाईल मध्ये एका बटणावर हजारो गाणी ऐकू शकतो पण त्या टेपमधल्या कॅसेट्स मधल्या वाजणाऱ्या गाण्याचा आस्वाद काही निराळा होता.त्या प्रत्येक कॅसेट्स चं collection म्हणजे भरमसाठ आठवणींची गोळाबेरीज होती. 'बंद करा गं तुझा हा टेप माझं डोकं दुखायला लागलं या आवाजानं'  अशी सादच डोक्यातली सारी गाण्याची craze क्षणार्धात उतरवायची. आज सहजच पिशव्यांमध्ये भरून ठेवलेल्या कॅसेट्सकडे लक्ष गेलं अन् spotiffy च्या जमान्यात पुन्हा एकदा दशकापूर्वीच्या जगात या कॅसेट्सनी हाताला धरून नेलं.
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

#Cassette

207 View

शब्दांचा मार त्याचा मनालाच ठाव... प्रहाराने ही दिसेना कुठेच घाव... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__

#मराठीविचार #Exploration  शब्दांचा मार त्याचा मनालाच ठाव...
 प्रहाराने ही दिसेना कुठेच घाव...

~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

#Exploration

15 Love

#मराठीकविता  तुझ्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा सुद्धा 
खूपच सुंदर दिसत होत्या...
जणू गुलाबाच्या कळीवर पडलेलं दवबिंदूच...

तुझ्या मिटलेल्या ओठांची घडी सुद्धा
खूपच सुंदर दिसत होती...
जणू अबोलतेतच शब्दांची चालवलेली संदुकच...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

तुझ्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा सुद्धा खूपच सुंदर दिसत होत्या... जणू गुलाबाच्या कळीवर पडलेलं दवबिंदूच... तुझ्या मिटलेल्या ओठांची घडी सुद्धा खूपच सुंदर दिसत होती... जणू अबोलतेतच शब्दांची चालवलेली संदुकच... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__

162 View

Trending Topic