tags

New dhol tasha quotes in marathi Status, Photo, Video

Find the latest Status about dhol tasha quotes in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about dhol tasha quotes in marathi.

  • Latest
  • Popular
  • Video
#वीडियो #Famous #Videos #viral #Dhol
#শায়রি

Tasha music

90 View

 White आशेच्या खिडक्या आपल्यासमोर 
नेहमी खुल्या असतात...
आपणच त्याला आपल्या निराशेच्या
 दरवाजाने बंद करतो..
चांगल्या बदलासाठी आशावादी 
सोबत कष्टाची साथ ही तेवढीच लागते.! 
🤝
















.

©kiran

#GoodMorning #Life_experience #quotes #marathi #motivation_for_life #Dailychallenge

216 View

 खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल 
पण नंतर ते फक्त अडचणी 
निर्माण करेल आणि खरं बोलणं 
सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं, 
तरी तेच पुढच्या आयुष्यात 
समाधान घेऊनच येईल.
बघा तुम्हाला काय जमतं ते...







...


...

..

©kiran

#Aasmaan #marathi #Quotes #DailyMessage #Challange

90 View

 एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी
 ठेवुन जा, की नंतर 
आपला विषय जरी निघाला तर 
त्याच्या ओठांवर हसु आणि डोळ्यात 
थोडसं पाणी नक्कीच आलं पाहिजे.












...




...

©kiran

#kitaab #quotes #marathi #story #short #Life_experience #Life_A_Blank_Page #creative

108 View

 जग हे गरजेच्या नियमानुसार 
चालत असतं.
 थंडीमध्ये ज्या सूर्याची 
वाट पाहिली जाते उन्हाळ्यात
 त्याच सूर्याचा तिरस्कार 
केला जातो...








...

©kiran

#BadhtiZindagi #zindagi #marathi #quotes #story

126 View

#वीडियो #Famous #Videos #viral #Dhol
#শায়রি

Tasha music

90 View

 White आशेच्या खिडक्या आपल्यासमोर 
नेहमी खुल्या असतात...
आपणच त्याला आपल्या निराशेच्या
 दरवाजाने बंद करतो..
चांगल्या बदलासाठी आशावादी 
सोबत कष्टाची साथ ही तेवढीच लागते.! 
🤝
















.

©kiran

#GoodMorning #Life_experience #quotes #marathi #motivation_for_life #Dailychallenge

216 View

 खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल 
पण नंतर ते फक्त अडचणी 
निर्माण करेल आणि खरं बोलणं 
सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं, 
तरी तेच पुढच्या आयुष्यात 
समाधान घेऊनच येईल.
बघा तुम्हाला काय जमतं ते...







...


...

..

©kiran

#Aasmaan #marathi #Quotes #DailyMessage #Challange

90 View

 एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी
 ठेवुन जा, की नंतर 
आपला विषय जरी निघाला तर 
त्याच्या ओठांवर हसु आणि डोळ्यात 
थोडसं पाणी नक्कीच आलं पाहिजे.












...




...

©kiran

#kitaab #quotes #marathi #story #short #Life_experience #Life_A_Blank_Page #creative

108 View

 जग हे गरजेच्या नियमानुसार 
चालत असतं.
 थंडीमध्ये ज्या सूर्याची 
वाट पाहिली जाते उन्हाळ्यात
 त्याच सूर्याचा तिरस्कार 
केला जातो...








...

©kiran

#BadhtiZindagi #zindagi #marathi #quotes #story

126 View

Trending Topic