tags

New काळजी देवाक काळजी Status, Photo, Video

Find the latest Status about काळजी देवाक काळजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about काळजी देवाक काळजी.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video
#कविता #happyteddyday  आमचंही  आहे हे घर..

नका येऊ कोणी माझ्या मदतीला
पण निदान बोला तरी
किती काम करशील...
थोडा आराम पण कर...
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

जरा हाताला हात नाही
जरा विझत वात नाही
इकडून तिकडून कामासाठी
नुसती रिमझिम सर
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

सकाळ होते संध्याकाळ होते
रात्र होते ...पहाट होते
तुझ्या एकटीचीच किती ग
किती ती कुतरओढ होते
सोपवून हातात हात
स्वतःला कधीतरी नमस्कार कर
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी

279 View

White "शब्द" काळजीपूर्वक वापरा, हे "पालकत्व" चा उत्कृष्ट पुरावा आहेत. ©Bitterone_me

#जीवनअनुभव #उत्कृष्ट #पालकत्व #जिंदगी #पुरावा #अनुभव  White "शब्द" 
काळजीपूर्वक वापरा, 
हे "पालकत्व" चा 
उत्कृष्ट पुरावा आहेत.

©Bitterone_me
#मराठीप्रेम #responsibility #RESPECT #love❤ #viral

प्रेम, काळजी, जबाबदारी आणि Respect ❤️ #love❤ #Care #RESPECT #responsibility #Nojoto #viral

99 View

Trending Topic