tags

New shayari love marathi Status, Photo, Video

Find the latest Status about shayari love marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about shayari love marathi.

  • Latest
  • Popular
  • Video
#जीवनअनुभव #marathi

#marathi

126 View

#Life_experience #treanding #ramnavmi #marathi #Quotes  White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं
 ओझं नेहमीच जड असतं
 ते हलकं करायचं म्हटलं तर, 
झेलणारा तितकाच 'आपलासा' 
असावा लागतो.

...

..

©kiran

#ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience

189 View

#कोट्स #Trending #marathi #shayri #Tulips #Hindi  OVER THINKING... 

करून अस्तित्वात नसलेल्या, 
समस्या निर्माण करतो
आणि वास्तविक क्षण खराब करून
जीवनाचा आनंद गमावतो.

©Amol M. Bodke
#मराठीकविता #marathi #kanha  राधा -- मुरारी

कुठे लोपला नाद वेणुचा 
कुठे हरपला वास हरीचा
विरून गेली कुठे निळाई
शोधून थकले ठाई ठाई 

गोकुळीचा श्रीरंग सखा 
हरवलास तू कुठे असा
लपंडाव नको रे सारखा
कासावीस झाली राधिका 

तेथूनी आली  हाक अंतरी
वास असे हरीचा चराचरी
वृथा जाहली कळकळ सारी
साक्षात उभा श्याम मुरारी....

अश्रु ओघळे गालावरती
रास रंगला राधेसोबती
विसरून मीपण भान हरपती
मीपण नुरले गोकुळीच्या धरती....

अमिता🌸✍️

©Amita

#kanha #marathi

144 View

#समाज #marathi

#marathi

153 View

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस, यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात! ©Devanand Jadhav

#जीवनअनुभव #कविता #शायरी #MarathiKavita #thought  वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस, यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात!

©Devanand Jadhav

Trending Topic