tags

New ऑक्सिजन लेव्हल किती पाहिजे Status, Photo, Video

Find the latest Status about ऑक्सिजन लेव्हल किती पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ऑक्सिजन लेव्हल किती पाहिजे.

  • Latest
  • Popular
  • Video
#nojohindi #Trending #love❤ #romance #Couple

>>{👩‍❤️‍💋‍👨} एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी जीवाची किती तळमळ होते , हे त्यालाच कळते ज्यांनी कोणाला तरी स्वतःपेक्षा जास्त जीव लावलेला असतो...🥺

126 View

#चुनाव

अशा पोस्ट ग्रुपवर शेअर करायला पाहिजे ज्यातून आम्हा लोकांना कांहीतरी बोध मिळायला हवा...! ✔️✔️ *खुप छान...!👍👌👌*@Rina Giri

144 View

#कविता #happyteddyday  आमचंही  आहे हे घर..

नका येऊ कोणी माझ्या मदतीला
पण निदान बोला तरी
किती काम करशील...
थोडा आराम पण कर...
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

जरा हाताला हात नाही
जरा विझत वात नाही
इकडून तिकडून कामासाठी
नुसती रिमझिम सर
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

सकाळ होते संध्याकाळ होते
रात्र होते ...पहाट होते
तुझ्या एकटीचीच किती ग
किती ती कुतरओढ होते
सोपवून हातात हात
स्वतःला कधीतरी नमस्कार कर
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी

288 View

White किती आहे आयुष्य पुढे? किती आहे आयुष्य पुढे ना कुणास अजून कळलेले मग रुसवे फुगवे कशासाठी स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले कुणी कुणास ना जन्मी पुरले नाती-गोती रमण्यासाठी काही रक्ताची,काही प्रेमाची आहे तोवर जगण्यासाठी कुणी कमी तर कुणी वाईट ज्याचे त्याचे मतभेद सारे करोडो चेहरे विभिन्न असताना का जगावे कुणी मनासारे असा घ्यावा अनुभव जगण्याचा क्षणालाही थांबावे वाटेल सुर्यास्त अन् सुर्योदयामधील प्रत्येक क्षण जगावा वाटेल इथेच जन्म अन् इथेच मरण देह ही क्षणीक नश्वर आहे साठा संचयही वाहून जाता सोबत पुरवेल ती माणूसकी आहे ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

 White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे?

10 Love

#कविता #Emotional  White मोकळ्या आकाशी..

मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी
हितगुज मला करावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखूनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे

हवा कशाला घोर फुकाचा
कोण इथे आहे का कुणाचा
स्वार्थी बरबटलेल्या या जगी
अर्थ समजतो कोण मौनाचा
जोखड सांभाळले आजवरी
दूरवरी मला फेकावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखुनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे

फापटपसारा हा विचारांचा
झोंबतो त्रागा किती अंतरीचा
संकल्पाविना ना सिद्धी लाभते
मंत्र असे हा सुखी जीवनाचा
करुनिया प्रण नियंत्रित मन
आता मजला राखावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखूनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण

117 View

शब्द झाले पोरके सांगू व्यथा कोणास मी तू माझा उन मी तुझी परी एकमेकांसवे वेगळे किती... -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/

99 View

Trending Topic