tags

New घाटातली वाट marathi kavita Status, Photo, Video

Find the latest Status about घाटातली वाट marathi kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about घाटातली वाट marathi kavita.

  • Latest
  • Popular
  • Video
#जीवनअनुभव #marathi

#marathi

126 View

#मराठीकविता #Hope

#Hope कविता "पाहीन वाट"

126 View

#मराठीकविता

ती वाट दूर गेली...

108 View

#मराठीकविता

ती वाट दूर गेली...

126 View

#समाज #marathi

#marathi

153 View

#मराठीकविता #lovefingers  lovefingers "पाहीन वाट"

तू कुठे ही असशील
जवळी नसशील
तरीही मी सोबत असेन
कधी ही कुठे हि

तुझीच झाली, मला सवय
तुलाच हे, दिल हृदय
तुझीच मी वाट पाहीन
इथे ही तिथे ही

ही पाऊलवाट, बेफाम लाट
बघतात सारे तुझीच वाट
तुझाच मी बनुनी राहीन
आत्ता ही नंतर ही

जाण तू मन, नको दवडू क्षण
माझी थांबव, ही वणवण
प्रेम सारे मी तुलाच वाहीन
आज ही उद्या ही

प्रेमाचा कट्टा, दोस्तांची थट्टा
करायचो चेष्टा न दुखावता
आपुले नाते मी घट्ट करीन
एकदा ही अनेकदा ही

जरी तोडले हृदय तू माझे
तरी नाव माझे तुझ्याशी साजे
मनाला माझ्या मी समजावीन
या ही वेळी त्या ही वेळी

तू कुठे ही असशील
जवळी नसशील
तरीही मी सोबत असेन
कधी ही कुठे ही
तरीही मी सोबत असेन
कधी ही कुठे ही

©Santosh Jangam

#lovefingers कविता "पाहीन वाट"

108 View

#जीवनअनुभव #marathi

#marathi

126 View

#मराठीकविता #Hope

#Hope कविता "पाहीन वाट"

126 View

#मराठीकविता

ती वाट दूर गेली...

108 View

#मराठीकविता

ती वाट दूर गेली...

126 View

#समाज #marathi

#marathi

153 View

#मराठीकविता #lovefingers  lovefingers "पाहीन वाट"

तू कुठे ही असशील
जवळी नसशील
तरीही मी सोबत असेन
कधी ही कुठे हि

तुझीच झाली, मला सवय
तुलाच हे, दिल हृदय
तुझीच मी वाट पाहीन
इथे ही तिथे ही

ही पाऊलवाट, बेफाम लाट
बघतात सारे तुझीच वाट
तुझाच मी बनुनी राहीन
आत्ता ही नंतर ही

जाण तू मन, नको दवडू क्षण
माझी थांबव, ही वणवण
प्रेम सारे मी तुलाच वाहीन
आज ही उद्या ही

प्रेमाचा कट्टा, दोस्तांची थट्टा
करायचो चेष्टा न दुखावता
आपुले नाते मी घट्ट करीन
एकदा ही अनेकदा ही

जरी तोडले हृदय तू माझे
तरी नाव माझे तुझ्याशी साजे
मनाला माझ्या मी समजावीन
या ही वेळी त्या ही वेळी

तू कुठे ही असशील
जवळी नसशील
तरीही मी सोबत असेन
कधी ही कुठे ही
तरीही मी सोबत असेन
कधी ही कुठे ही

©Santosh Jangam

#lovefingers कविता "पाहीन वाट"

108 View

Trending Topic