tags

New घंटा नाद Status, Photo, Video

Find the latest Status about घंटा नाद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about घंटा नाद.

  • Latest
  • Popular
  • Video

MONEY INDIANS CURRENCY MONEY 💰 ©person

 MONEY INDIANS CURRENCY 
MONEY 💰

©person

MONEY INDIAN CURRENCY # बचपन से लेकर अब तक मैं यही बात को जाना है दौलत धन और पैसा यहां पर सबसे बड़ा है दुनिया में राजा है तो उसके पास तो प्र

11 Love

हम हम हैं जनाब फिर आप कोई भी हो हमे घंटा फर्क नही पड़ता ! ©Sarfaraj idrishi

 हम हम हैं जनाब 
फिर आप कोई भी हो 
हमे घंटा फर्क नही पड़ता !

©Sarfaraj idrishi

हम हम हैं जनाब फिर आप कोई भी हो हमे घंटा फर्क नही पड़ता !@Gulshan_Dwivedi @Zero_ Artimaurya @narendra bhakuni Praveen Storyteller @Anupriya

11 Love

#कविता #boatclub  जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे
नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे

कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होताना
लागावा की ठसका उगा ओरखडा मनावर करताना

मुजून जातात खुणा व्रणाच्या घाव परी ठरलेला
का म्हणून सोडावा हात हातात एकदा धरलेला

सोडावा की स्वाभिमान नात्याला ह्रदयी कोरताना
पाझरतील नयन आपसूकच प्रीत उरी स्मरताना

जगलेल्या क्षणांनी व्हावे समजूतदार नको हट्ट उगा
वाईट काळातही जगलेला क्षणच वाटतो की हो सगा

काळ येवो कितीही सरसावून क्षणच होतात ढाल
मनोदशा बदलायला क्षणांचीच तर ओढावी लागते शाल

जगलेल्या क्षणांचा व्हावा जागर नाद मनी घुमवावा
पडत्या क्षणांत असता आपण जगलेला क्षण आठवावा.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#boatclub जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होतान

171 View

#शायरी #Hope  उन्हाच्या झळा..

उन्हाच्या झळा या लागता
नकोच करु त्रागा त्रागा
इतके सुंदर आयुष्य असता
का समजतोस रे अभागा

श्वास जोवरी चालू तुझा
तू तुझा रे रखवाला
अविचार करुनिया नको रे
घालू आयुष्यावर घाला

चालून बघ दोन पावले
गती येईल चालण्याला
अनाहत नाद तुझ्याच अंतरी
तुला येईल रे भेटण्याला

ध्यानमग्न होता होता
शंखनाद ही येईल ऐकू
ओमकार जो करील जाप
कोणापुढे ना देणार झुकू

शाश्वत आहे अमर आत्मा
आरोग्य हा तयाचा मार्ग खरा
कशास धुंडाळितो इतस्ततः
अंतरात तुझाच शोध घे ना जरा.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#Hope उन्हाच्या झळा या लागता नकोच करु त्रागा त्रागा इतके सुंदर आयुष्य असता का समजतोस रे अभागा श्वास जोवरी चालू तुझा तू तुझा रे रखवाला अविचा

279 View

#शायरी  गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते
प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते

साजरा होतो ऋतू मनामनात काजवा
प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा

नटते धरा नटते अंबर नटते अवघी सृष्टी 
प्रेम मनात असणाऱ्याची प्रेमळ बनते दृष्टी

चराचरात एकची नाद प्रेम पुरुन उरते
हाकला कितीही आठवणींना प्रेम स्मरते

विठ्ठू माऊलीच्या चरणी प्रेममळा रंगतो
वारकरी घेऊनी वीणा जय जय हरीत रंगतो

भूक कुठे नि कुठे तहान प्रेम प्रेमात असताना
करावी लागत नाही खंत प्रेम शीतलता देताना

नात्यांना येते कुंदन रुप बळकटी जाम देते
संकट येता एकजूटीने संकटाला दूर नेते

लेखणी होती न्हातीधुती साजशृंगार आगळा तो
शब्द उमटता काळजावर प्रेमप्रेम सोहळा तो.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते ध

252 View

#प्रेरक

जिस देश का युवा शिक्षा से ज्यादा धर्म को महत्व देता हो वह नौकरी नहीं घंटा बजाने का ही हकदार है

153 View

Trending Topic