tags

New दूरध्वनी शोध कधी लागला Status, Photo, Video

Find the latest Status about दूरध्वनी शोध कधी लागला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about दूरध्वनी शोध कधी लागला.

  • Latest
  • Popular
  • Video

व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !! माय हारणी मया बापाची ही काळी धरती माय वावराला काटे कुपाटे लावून राबे रात्रं-दिन संपत्ती काय तर म्हणे मई बैलाची जोडी लय हाय बैल गाडी हाकतो राजाच्या छाताडावणी कुणात हिम्मत नाय बाप्पा मया शेतकरी बापवणी ऊना तानात राबून नांदे झोपडीत महलावानी शेतकरी करे कष्टाने घामाचं सोन कधी उनाने बेजार कधी पुराने बेहाल उभा संसार सारं निसर्गाचं हाती किती कष्ट करे.. याच अंदाज नाय !! जगले कित्येक मया बापाच्या भरोशी व्यापारी तर त्यांनीच पोसले खरे तरी आता हतबल झाला कसा शेतकरी म्हणे पेरणी ला घेतलेली कर्ज कस फेडू ? निराधार कसा झाला हा उभ्या जगाचं पोशिंदा म्हणे महागाई फार, नाय भाव मालाला या व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !! ©Jaymala Bharkade

#व्यवस्थेला #मराठीकविता  व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !!

माय हारणी मया बापाची
ही काळी धरती माय 
वावराला काटे कुपाटे लावून
राबे रात्रं-दिन

संपत्ती काय तर म्हणे
मई बैलाची जोडी लय हाय
बैल गाडी हाकतो
राजाच्या छाताडावणी

कुणात हिम्मत नाय बाप्पा 
मया शेतकरी बापवणी 
ऊना तानात राबून
नांदे झोपडीत महलावानी

शेतकरी करे कष्टाने घामाचं सोन
कधी उनाने बेजार कधी पुराने बेहाल
उभा संसार सारं निसर्गाचं हाती
किती कष्ट करे.. याच अंदाज नाय !!

जगले कित्येक मया बापाच्या भरोशी
व्यापारी तर त्यांनीच पोसले खरे
तरी आता हतबल झाला कसा शेतकरी
म्हणे पेरणी ला घेतलेली कर्ज कस फेडू ?

निराधार कसा झाला हा 
उभ्या जगाचं पोशिंदा
म्हणे महागाई फार, नाय भाव मालाला   
या व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !!

©Jaymala Bharkade

Farmer..life 💔 & The entire system..which make him depressed 🥲 #व्यवस्थेला कधी पाझर फुटेल

13 Love

#रंगपंचमीला #मिनिटात #काढणारा #सहजतेने #समाज

#रंगपंचमीला गडद #रंग लागला आहे निघत नाही काय करू ? #गडद #रंग #सहजतेने #दोन #मिनिटात #काढणारा उपाय #Happy #Holi

162 View

#कॉमेडी

गहन शोध से खुलासा।

126 View

#कॉमेडी

एक गहन शोध का कहना।

1,620 View

कुण्डलिया :- मादक पर ही हो रहा , देखो कितना शोध । कोई कुछ करता नहीं , लगवाओ अवरोध ।। लगवाओ अवरोध , करे यह सबको रोगी । बिकता घर बाजार , नही ये जन उपयोगी ।। मिलकर करें गुहार , बहुत ही है ये घातक । होते घर बर्बाद , यहाँ सब पीकर मादक ।। १५/०३/२०२४    -  महेन्द्र सिंह प्रखर ©MAHENDRA SINGH PRAKHAR

#कविता  कुण्डलिया :-

मादक पर ही हो रहा , देखो कितना शोध ।
कोई कुछ करता नहीं , लगवाओ अवरोध ।।
लगवाओ अवरोध , करे यह सबको रोगी ।
बिकता घर बाजार , नही ये जन उपयोगी ।।
मिलकर करें गुहार , बहुत ही है ये घातक ।
होते घर बर्बाद , यहाँ सब पीकर मादक ।।

१५/०३/२०२४    -  महेन्द्र सिंह प्रखर

©MAHENDRA SINGH PRAKHAR

कुण्डलिया :- मादक पर ही हो रहा , देखो कितना शोध । कोई कुछ करता नहीं , लगवाओ अवरोध ।। लगवाओ अवरोध , करे यह सबको रोगी ।

15 Love

#मराठीकविता #tumharesaath

#tumharesaath कविता "कधी -कधी"

117 View

Trending Topic