tags

New पालवी फुटणे Status, Photo, Video

Find the latest Status about पालवी फुटणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पालवी फुटणे.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video
#शायरी #retro  मी काय म्हणते..

मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे
तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे

जीव थांबला जीव रमला जीव शमला
तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला

सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे
नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे

काय मागितले तुला की तू जड झालास
माझ्या शब्दांच्या सलोख्यालाही द्वाड झालास

आता नकोय तू आणि तुझ्या प्रेमाचा ओलावा
मी बरी आणि बरा रे माझ्या अंतरातला कालवा

जमले तर जमव एवढे की मला विसरुन जा
आला होतास शलाका बनून वारा बनून सरसरून जा....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव

189 View

#शायरी #retro  मी काय म्हणते..

मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे
तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे

जीव थांबला जीव रमला जीव शमला
तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला

सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे
नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे

काय मागितले तुला की तू जड झालास
माझ्या शब्दांच्या सलोख्यालाही द्वाड झालास

आता नकोय तू आणि तुझ्या प्रेमाचा ओलावा
मी बरी आणि बरा रे माझ्या अंतरातला कालवा

जमले तर जमव एवढे की मला विसरुन जा
आला होतास शलाका बनून वारा बनून सरसरून जा....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव

189 View

Trending Topic