tags

New नव्हते काय Status, Photo, Video

Find the latest Status about नव्हते काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नव्हते काय.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video
#Future

*📚 पुढे काय 📚* *🔆 Bright Future 🔆* 🔴 VIJUDADA 🔴 #Future

234 View

#विश्वास #युद्ध #अनुभव #Motivational #नशीब #वादळ

सागराने नाविका #मनी #संकट मोठे पेरले, वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले शीड तुटले, खीळ तुटले, #कथा काय या वल्ह्याची, नाविकास ही फिकीर नव्हती

189 View

#रंगपंचमीला #मिनिटात #काढणारा #सहजतेने #समाज

#रंगपंचमीला गडद #रंग लागला आहे निघत नाही काय करू ? #गडद #रंग #सहजतेने #दोन #मिनिटात #काढणारा उपाय #Happy #Holi

162 View

#शायरी #retro  मी काय म्हणते..

मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे
तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे

जीव थांबला जीव रमला जीव शमला
तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला

सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे
नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे

काय मागितले तुला की तू जड झालास
माझ्या शब्दांच्या सलोख्यालाही द्वाड झालास

आता नकोय तू आणि तुझ्या प्रेमाचा ओलावा
मी बरी आणि बरा रे माझ्या अंतरातला कालवा

जमले तर जमव एवढे की मला विसरुन जा
आला होतास शलाका बनून वारा बनून सरसरून जा....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव

189 View

#शायरी  अभंग...

तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे
तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे

तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी
सावळ्याची राधा मी सावळाच रे मुरारी

मखमल तुझ्या लोचणी अलवार मी पांघरते
क्षणभराची साथ तुझी फार मुश्किलीने आवरते

मिठीत होते गुडूप जेव्हा माझा वसंत तू होतो
बहर रोमरोमी अन् मनी माझा आसमंत तू होतो

नाही ठाऊक मजला चूक काय नि काय बरोबर
माझ्या काळजातला तू अथांग पसरलेला सरोवर

लट होते बावरी स्पर्शिता तू तिला अलवार
भावना भेटता भावनेला होते की रे गरवार

सहस्त्र श्वासांचे मिलन प्रणयाला येतो रंग
मनामनाच्या मिलनाला रहावेच लागेल अभंग.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा

207 View

#शायरी #outofsight  प्रेम मी रे जाणले..

मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले
पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले

वार होत असता चित्तावर चित्त होते थरथरले
काळीज दाटून नयनात अश्रूतून झुरझूरले

काय चुकले माझे की मी माझेपण अर्पिले
पाषाण ह्रदयी असणाऱ्याला शेंदुराने सजविले

घाव बसता घावावर हाक तरी निघावी कशी
निपचित पडून वेडे सत्त्व घेत असे वामकुक्षी

ह्रदया तुझ्या कारणे मी काय काय सोसले
शब्द आग ओकताना रे कुठले देऊ दाखले

एक बरे जाहले मला वेडीला प्रेम रे घावले
काळजाला काजळवणारे प्रेम मी रे जाणले.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर

252 View

Trending Topic