tags

New जगातील सर्वात श्रीमंत माणूस कोण Status, Photo, Video

Find the latest Status about जगातील सर्वात श्रीमंत माणूस कोण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जगातील सर्वात श्रीमंत माणूस कोण.

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीविचार #कोकणी

mayboli ##कोकणी माणूस

54 View

#कविता #Emotional  White मोकळ्या आकाशी..

मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी
हितगुज मला करावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखूनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे

हवा कशाला घोर फुकाचा
कोण इथे आहे का कुणाचा
स्वार्थी बरबटलेल्या या जगी
अर्थ समजतो कोण मौनाचा
जोखड सांभाळले आजवरी
दूरवरी मला फेकावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखुनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे

फापटपसारा हा विचारांचा
झोंबतो त्रागा किती अंतरीचा
संकल्पाविना ना सिद्धी लाभते
मंत्र असे हा सुखी जीवनाचा
करुनिया प्रण नियंत्रित मन
आता मजला राखावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखूनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण

117 View

White वेळेनुसार आयुष्यातील कामकाजामध्येच वय वाहून गेलं... स्वतःकडे लक्ष्य देण्याचं कुठं तरी राहून गेलं... वेळे सारख्या "राजा" माणसांनी वेळ आणि परिस्थिती हाताळायला दिली... तीच आवरता सावरता हे जीवन माझं स्वतःसाठी जगण्याचं राहून गेलं... ©Nagesh Ballal

#दोस्ती #कलाकार #Life_experience #Reality  White वेळेनुसार आयुष्यातील कामकाजामध्येच वय वाहून गेलं...
स्वतःकडे लक्ष्य देण्याचं कुठं तरी राहून गेलं...
वेळे सारख्या "राजा" माणसांनी वेळ आणि परिस्थिती हाताळायला दिली...
तीच आवरता सावरता हे जीवन  माझं स्वतःसाठी जगण्याचं राहून गेलं...

©Nagesh Ballal

White माणसाची वृत्ती नेहमीच वाईट असते असे नाही. कधी कधी स्त्रीचे कृत्यही घृणास्पद असते..!! ©Bitterone_me

#मराठीविचार #स्त्री #जिंदगी #माणूस #कृत्य #घृणा  White माणसाची वृत्ती
नेहमीच वाईट असते
असे नाही.
कधी कधी
स्त्रीचे कृत्यही
घृणास्पद असते..!!

©Bitterone_me
#Videos #ateet

कोण किसका पिता था समझिए #ateet

126 View

White कभी रास्ते बदल गए कभी इरादे बदल गए हम ना बदले मगर तेरे वादे बदल गए । मोहब्बत के अंधेरे मैं पत्थर पिघल गए , गैरों से क्या गिला जब अपने बदल गए ।। ©Nagesh Ballal

#कलाकार #loV€fOR€v€R #humsafar #Couple #khwaab  White कभी रास्ते बदल गए
कभी इरादे बदल गए
हम ना बदले मगर 
तेरे वादे बदल गए ।
मोहब्बत के अंधेरे मैं 
पत्थर पिघल गए ,
गैरों से क्या गिला
जब अपने बदल गए  ।।

Trending Topic