tags

New काही नाही Status, Photo, Video

Find the latest Status about काही नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about काही नाही.

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता

सोप नाही प्रियकर होणं

126 View

अन् रवी उगवला नाही पाहण्यास आज रवीस सजूनी पहाट आली शृंगार वाट पाहे अन् रवी उगवला नाही चमकूनी दवबिंदू ते थबकले पानांवरी भ्रमरही गुंजारव मग करु लागले सुमनांवरी दाट धुक्यात त्या पहाटही सज्ज होती नेसुन शालू हिरवा प्रतिक्षेत उभी होती प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा अतुरता ही वाढलेली क्रूर मेघ दाटून गडद वाट रवीची रोखलेली ✍️निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

 अन् रवी उगवला नाही

पाहण्यास आज रवीस
सजूनी पहाट आली
शृंगार वाट पाहे
अन् रवी उगवला नाही

चमकूनी दवबिंदू ते
थबकले पानांवरी
भ्रमरही गुंजारव मग
करु लागले सुमनांवरी

दाट धुक्यात त्या
पहाटही सज्ज होती
नेसुन शालू हिरवा
प्रतिक्षेत उभी होती

प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा
अतुरता ही वाढलेली
क्रूर मेघ दाटून गडद
वाट रवीची रोखलेली

✍️निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)

©nisha Kharatshinde

अन् रवी उगवला नाही

15 Love

#मराठीकविता #Freedom  White काय ते शांत शांत अस 
मन हे आज हे तुझ 
काही न केल्या काही न बोलल्या
 शिवाय काय ते काही बोलेना
मनाच्या गाभार्‍यातून काय ते 
छोटस काय ते दुःख हे तुझ
मन मोकळ करून काय ते उधळुन टाक
काय तो हव्याचा स्पर्श जणु आज 
काय तो त्या छोट्या टाचण्याच्या
 टोचण्या सारखा आज काय तो भासतोय 
मन आभाळ आभाळ मन एकटच होत 
काही न केल्या मन एकटच होत
काय ते हे मन तुझ ती छोटीशी गोष्ट 
मन मनात काही न केल्या विना 
काय ती छोटीशी काय ती गोष्ट धरूनच होत.....

©padvishal...Mumbai maharashtra

#Freedom. दुःख मनातल काही तरी like shear and comment

99 View

#मराठीकविता

ती भेटलीच नाही

108 View

#मराठीकविता

सखे तुजला उत्तर नाही

126 View

#महिन्यात #मुतखडा #भयंकर #तीन #mutkhada

#भयंकर #भयंकर #मुतखडा #तीन #महिन्यात गळून पडेल ! बाकी काही करण्याची गरज पडणार नाही ! #mutkhada #Upay#short

Trending Topic