tags

New सर्वोदय महिला महाविद्यालय वाराणसी Status, Photo, Video

Find the latest Status about सर्वोदय महिला महाविद्यालय वाराणसी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सर्वोदय महिला महाविद्यालय वाराणसी.

  • Latest
  • Popular
  • Video
#election

वाराणसी 🏆 win 🏆

270 View

#कलशयात्रा #भक्ति #महिला #रेली
#लव #sadi

#sadi में महिला संगीत₹

162 View

#महाविद्यालय #अस्पताल #शिक्षा #अदनासा #हिंदी #विचार
 स्त्री का मन

©Sanatan Hindu sanskriti

#विचार #भारत #औरत #महिला #दर्द #कहानी

72 View

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त प्रबोधन गीत सोसूनी शिक्षा आजवर रुढीची ठेच विषमता अमानवी फडीची चालवले तूच संसाराचे जग रहाट स्त्रीस्वातंत्र्याची उजळ तू पहाट || धृ।। मैत्रिय गार्गी विदुषी केंद्र स्त्री शक्तीचे शूर रजियाने उघडले दार स्त्री मुक्तीचे पारतंत्र्यात महिलांची झाली बंद वाट || 1|| सती प्रथा, स्त्री दास्यत्व लादले रुढीने झाकला स्वाभिमान दास्यत्व बुरख्याने बेगडी चौकटित बांधले गुलामीची गाठ || 211 जिजाऊ, मनीकर्णीका, अहिल्या, साहू दुष्ट चालीरीती तोडण्या उसळले बाहू फोडीले झुगारूनी कुप्रथेचे अमानवी माठ ॥ 3|| इंदिराजी, मायाबहेन, धगधगती तलवार स्त्री शक्ती पुन्हा उठा लावोनी ज्ञान धार जमू लागलेत पुन्हा गुलामीचे ढग दाट || 4|| सोसूनी शिक्षा आजवर रुढीची ठेच विषमता अमानवी फडीची भेकड गिधाडांना फोड आता दहाड ll 5ll कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले Rajendrakumar Jagannath Bhosale ©Rajendrakumar Jagannath Bhosale

#मराठीकविता  आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त प्रबोधन गीत

सोसूनी शिक्षा आजवर रुढीची 
ठेच विषमता अमानवी फडीची 
चालवले तूच संसाराचे जग रहाट 
स्त्रीस्वातंत्र्याची उजळ तू पहाट || धृ।।

मैत्रिय गार्गी विदुषी केंद्र स्त्री शक्तीचे
 शूर रजियाने उघडले दार स्त्री मुक्तीचे
 पारतंत्र्यात महिलांची झाली बंद वाट || 1||

सती प्रथा, स्त्री दास्यत्व लादले रुढीने 
झाकला स्वाभिमान दास्यत्व बुरख्याने 
बेगडी चौकटित बांधले गुलामीची गाठ || 211

जिजाऊ, मनीकर्णीका, अहिल्या, साहू 
दुष्ट चालीरीती तोडण्या उसळले बाहू
 फोडीले झुगारूनी कुप्रथेचे अमानवी माठ ॥ 3||

इंदिराजी, मायाबहेन, धगधगती तलवार 
स्त्री शक्ती पुन्हा उठा लावोनी ज्ञान धार 
जमू लागलेत पुन्हा गुलामीचे ढग दाट || 4||

सोसूनी शिक्षा आजवर रुढीची 
ठेच विषमता अमानवी फडीची 
भेकड गिधाडांना फोड आता दहाड ll 5ll 

कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले

Rajendrakumar Jagannath Bhosale

©Rajendrakumar Jagannath Bhosale

आंतरराष्ट्रीय महिला दिन स्फूर्ती गीत

12 Love

Trending Topic