tags

New बालाचे बाप ब्रह्मचारी मराठी चित्रपट Status, Photo, Video

Find the latest Status about बालाचे बाप ब्रह्मचारी मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about बालाचे बाप ब्रह्मचारी मराठी चित्रपट.

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता #बाप #father

jkpoetess मराठी कविता #बाप #father https://youtu.be/11OPemoGX7k?si=Nlx5qoVFLGgn-_iM कवयित्री ज्योती किरतकुडवे (साबळे) 

135 View

#शायरी #बाप

#बाप

153 View

#विचार #bachpan  महफूज करता है
बाप का सीना बचपन में,
बड़े  होने पर क्यू दुश्मन लगता है...

©Raxx

#bachpan बाप

144 View

#मराठीकविता  खिसा रिकामा असला तरीही
कधी नाही म्हणाले नाही..
माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत
 आजवर कधी पाहिला नाही..

लेकरं उपाशी झोपताना 
डोळा त्याचा लागला नाही..
पोटाची खळगी भरताना 
बाप कधी थांबला  नाही..

दमून भागून आला तरी 
बाप कधी थकला नाही..
थकलेला बाप माझा
 निवांत कधी झोपला नाही..

थकलेला बाप माझा
निवांत कधी झोपला नाही..

©गोरक्ष अशोक उंबरकर

बाप -

180 View

उन थकी सी आँखो मे लबालब भरी खुशियाँ बहकती देखी आज फिर एक बाप की बेचैन आँखे मैने छलकती देखी बाहों मे उठाई थी उसने अपनी दुनियां ज़ब "राज" अपना बचपन फिर से जीने की लालसा मैने मचलती देखी ©Saurabh Raj Sauri

 उन थकी सी आँखो मे लबालब भरी खुशियाँ बहकती देखी 
आज फिर एक बाप की बेचैन आँखे मैने छलकती देखी
बाहों मे उठाई थी उसने अपनी दुनियां ज़ब "राज"
अपना बचपन फिर से जीने की लालसा मैने मचलती देखी

©Saurabh Raj Sauri

बाप ☺️

15 Love

माझी मराठी अमृतात न्हाऊन ‌शृंगारली ती लपेटून संस्कार माझी मराठी इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी कधी काळजाला ‌कधी माणसाला मना स्पर्शते तीच माझी मराठी इथे राहतो वाघ गर्भांतरी या गर्जे म्हणूनी माझी मराठी ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

 माझी मराठी

अमृतात न्हाऊन ‌शृंगारली ती
लपेटून संस्कार माझी मराठी
इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी
मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी
कधी काळजाला ‌कधी माणसाला
मना स्पर्शते  तीच माझी मराठी
इथे राहतो वाघ गर्भांतरी या
गर्जे म्हणूनी माझी मराठी

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

माझी मराठी

14 Love

Trending Topic