tags

New माणसातील माणुसकी निबंध Status, Photo, Video

Find the latest Status about माणसातील माणुसकी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about माणसातील माणुसकी निबंध.

  • Latest
  • Popular
  • Video
#शायरी #fisherman  नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता
 नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा

दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे
नयनातील रम्य दृष्टी तुझ्या नजरेने दिसू दे

देऊ दे हाक अंतःर्आत्म्याला ओ मात्र तू दे
आलेच काही अशुद्ध मनात दूर वाहून तू ने

दे चपराक अशी झापड उघडावी आळसाची
बहरावी अशी मती नवीनवेली पाने पळसाची

आचमन करुन भावनांचे भाव मनी झिरपू दे
जे जे चांगले ,उदात्त खिरापत तयांची वरपू दे

आज आत्ता आणि आत्ताच जगणे ध्यानी घेऊ दे
ओंजळ भरभरून सुखाची दुःखालाही कवटाळू दे

 नकोच रे काही काही चिंता नकोच कसला गुंता
भिडायला येऊ दे माणसाला माणुसकी न सोडता.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#fisherman नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी त

288 View

#स्पोर्ट्स

. कुत्ते पर निबंध लिखना चुटकुला

135 View

Trending Topic