tags

New gati express packers and movers pune Status, Photo, Video

Find the latest Status about gati express packers and movers pune from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about gati express packers and movers pune.

  • Latest
  • Popular
  • Video

'फक्त लिहायचा एक छोटासा निबंध' (पोर्शे कार अपघात ) पैशाच्या धुंदीपायी डोक्यात यांच्या नशा , पैशाच्या धुंदीपाई उद्धट यांची भाषा . कोणालाही उडवायचं होऊनिया बेधुंद , कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... मरणारे मरतात,रडणारे रडतात , जामीनावर हे रात्रीत बाहेर पडतात . पिझ्झा,बर्गर खाऊन साजरा करतात आनंद , कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... पैशाच्या मोहापायी विकला जातो न्याय, निर्दोष असून आमच्यावर होतो मग अन्याय . 2 बळी घेऊन सुध्या होत नाही दंड, कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... घरच्यांचा धाक नाही,पैसे द्यायला माप नाही , पोर्शे चालवणार,दारू पिणार मीच आहे भाई. पैसे देऊन सगळ्यांचे तोंड करणार बंद, कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध... दारू पिणारे पीत राहणार ,गुन्हे ही होत राहणार . निरपराधी माणसांची ,पुन्हा शिकार होणार . कधी उघडतील आमच्या न्यायव्यवस्थेचे डोळे ? कधी थांबतील असे निबंध लिहायचे चाळे !.... -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh

#मराठीकविता #puneaccident #punecrime #porsche #pune  'फक्त लिहायचा एक छोटासा निबंध'
   (पोर्शे कार अपघात )

पैशाच्या धुंदीपायी डोक्यात यांच्या नशा ,
   पैशाच्या धुंदीपाई उद्धट यांची भाषा .
कोणालाही उडवायचं होऊनिया बेधुंद ,
                 कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

मरणारे मरतात,रडणारे रडतात ,
         जामीनावर हे रात्रीत बाहेर पडतात .
पिझ्झा,बर्गर खाऊन साजरा करतात आनंद ,
            कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

पैशाच्या मोहापायी विकला जातो न्याय, 
         निर्दोष असून आमच्यावर होतो मग अन्याय .
2 बळी घेऊन सुध्या होत नाही दंड, 
                    कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

घरच्यांचा धाक नाही,पैसे द्यायला माप नाही ,
          पोर्शे चालवणार,दारू पिणार मीच आहे भाई.
पैसे देऊन सगळ्यांचे तोंड करणार बंद,
             कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

दारू पिणारे पीत राहणार ,गुन्हे ही होत राहणार .
     निरपराधी माणसांची ,पुन्हा शिकार होणार .
कधी उघडतील आमच्या न्यायव्यवस्थेचे डोळे ?
         कधी थांबतील असे निबंध लिहायचे चाळे !....

                                  -हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh
#hunarbaaz

Pune airport...

126 View

Dharti dular gati

126 View

gati amgi

144 View

#sunilnivargi #GingerTea #belagavi #pune  दुनिया मे बडा होकर परंपरेने के बाद सक्सेसफुल नही मिलता है ये बात समजले है तेरे खांदे बहुत सारी जिम्मेदार सबको खुश रख कर सबकी मन मे जगा बना ले तब मिलेगा तेरे को सक्सेसफुल 
I l❤️ve my family

good night

©Nivargi Sunil
#sunilnivargi #GingerTea #baramati #pune  हर दिन शुभ तेरी फोन आता तब लगता होता  आलाराम की जरूरत ही  नही है मुझे वईसे फोन लगाने वाली तू अब चूप बैठे हो लगता है जीवन में सुबह नही होगा मेरे लिये
good morning

Trending Topic