tags

New ज्ञानप्राप्तीसाठी कोणा अयोग्य असते Status, Photo, Video

Find the latest Status about ज्ञानप्राप्तीसाठी कोणा अयोग्य असते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ज्ञानप्राप्तीसाठी कोणा अयोग्य असते.

  • Latest
  • Popular
  • Video
#शायरी  श्वासांचा श्वासांना पडता विळखा..

कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही
मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही

हवा असतो मला नित्य सोहळा तनामनाचा
 थरार अनुभवायचा असतो प्रत्येक क्षणाचा

लपेटून घ्यायचे असते तुला उबदार श्वासात
नको असतो थोडाही दुरावा प्रणयी सुवासात

विळख्यात तुझ्या अखंड डुंबून माळावा सुगंध
भिडता नजरेला नजर यौवनाचा भलताच गंध

कडाडावी शलाका रे तुझ्या हळुवार स्पर्शाने
मी माळावा अवघा वसंत किती किती हर्षाने

श्वासांचा श्वासांना पडता विळखा मंत्रमुग्ध व्हावे
मला जे जे सांगायचेय ते न सांगता तुला कळावे

सरसावून यावास तू मला घेण्या मिठीत सखया
सामावता तुझ्या बाहूत क्षणही नको जावा वाया......

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनाम

243 View

#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी⛳ #श्रीसंभाजीसुर्यहृदय #धर्मवीर_बलिदान_मास #पौराणिककथा

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १७* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ गोमायु श्वान म्हणूनी जगणें न दीर्घ

117 View

#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी #श्रीसंभाजीसुर्यहृदय #धर्मवीर_बलिदान_मास #पौराणिककथा

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १६* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ खड्गाहूनी हि करण्या मन धारदार । भाल

99 View

#hibiscussabdariffa #शायरी  काळीज तुटता तुटता..

काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस
का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस

वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत
अंधार करुन भवताली अखंड असतो चाचपडत

नशीब म्हणून जयाचे लागेबांधे जो जपतो
कमनशिबी बनण्याचे खापर तोच पचवतो

प्रेम करुनिया वैकुंठी रिक्त ज्याची ओंजळ
भाव तयाचे असतात किती किती प्रांजळ

हे राम तुम्ही म्हणता मर्यादाचे कर पालन
अपनत्व इच्छा मनी अवगुणांचे व्हावे क्षालन

कसे आणि कोठून उधार घ्यावयाचे धैर्य
जयाच्या मनी सदैव असतच नाही स्थैर्य

काळीज असणाऱ्यांचा काळोख दाटून उरतो
प्रेम हवे म्हणूनिया प्रेमाचा रोमरोम थरथरतो

त्या वेदनेला कुठून यावी ग्लानी शांततेची
काळजाला कला अवगत काळीज जोडण्याची.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन

243 View

#श्रीसंभाजीसुर्यहृदय #धर्मवीर_बलिदान_मास #पौराणिककथा

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १३* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ गंगाजलांत नसतो मळवा विषार । सुर्थात

126 View

#पत्रकारिता #चाटूकार #विपक्ष #अयोग्य #बेलगाम #अदनासा  जिम्मेदार नागरिक चुनाव आयोग को देखो,
एकतरफा विकट हठयोग चला है,
सत्ता से योग तो हो गया,
परंतु विपक्ष से वियोग है,
तो लोकतंत्र अयोग्य होगा ही,
भ्रमित होते है अपने लोग,
इसलिए नारों का उपयोग,
सत्ता के दुरूपयोग के लिए है,
तभी तो प्रयोग ४०० पार होगा,
अजीब संयोग है यह,
परंतु कोई संजोग नही,
सांप्रदायिक द्वेष का रोग है,
लोकतंत्र निरोग भला कैसे होगा ?
परंतु कोई अभियोग नही चलेगा,
तेरा-मेरा करने से हमलोग बनेगा ?
राजधर्म का पता नही ?
परंतु राजा योग तो बना है।

©अदनासा-

Trending Topic