tags

Best वसुंधरा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वसुंधरा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नरेंद्र मोदी और वसुंधरा, रत्नगर्भा वसुंधरा श्लोक, जागतिक वसुंधरा दिन.

  • 13 Followers
  • 49 Stories
  • Video
  • Latest
  • Popular
#मराठीकविता #वसुंधरा  मी तुझी वाट पाहत आहे........
संध्याकाळच्या रुणझुणणार्‍या वार्‍यासोबत
भुरभरुतायेय केस चेहर्‍यावरून
त्यातूनच झिरपतोय
तिरकस संधिप्रकाश
आणि दिवस-रात्री दरम्यानच्या या विरामाची ही कातरवेळ
आजन्म वाट पाहत असल्याची हुरहुर
आणि आर्त वादळाच काहूर
अस्वस्थ होऊन वेगाने उसळतोय
आकुंचित होऊन मनाचा सागर
उजेड आणि अंधार मिसळतोय
ढळतीय दूरवर तेजाची लकेर
मग सगळं काही शांत होईल
या आभाळाला  शामल रंग चढेल
आणि शांतता नक्कीच येईल
पण आपल्या दोन शरीराला एकत्र बांधलेल्या
आणि एकमेकांना दिलेली नजर
याशिवाय मी शांततेची कल्पनाच करू शकत नाही.
आता तुझ्याशिवाय या अस्थीरतेला स्थैर्य नाही.
तू ये मी तुझी वाट पाहत आहे.


 वसु

©Vasundhara Jadhav

# मी तुझी वाट पाहत आहे.... #वसुंधरा जाधव

125 View

#वसुंधरा #Nature #Earth #poem

जागतिक वसुंधरा दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा! #वसुंधरा #Earth #Nature

94 View