Pandurang Jadhav

Pandurang Jadhav Lives in Navi Mumbai, Maharashtra, India

मरने की जल्दबाजी थी हमे तो इश्क कर बैठे।

  • Latest
  • Popular
  • Video

इंतज़ार नंतर बोलू आपण म्हणाली होतीस तू किती लोटले अंतर बघ हे नंतर मध्ये ©® पांडुरंग म जाधव

 इंतज़ार  नंतर बोलू आपण  म्हणाली होतीस तू
किती लोटले  अंतर बघ हे नंतर  मध्ये
©® पांडुरंग म जाधव

इंतज़ार नंतर बोलू आपण म्हणाली होतीस तू किती लोटले अंतर बघ हे नंतर मध्ये ©® पांडुरंग म जाधव

7 Love

ना माझे कोणी आहे ना मी ही कोणाचा उगाच शोधू नका पत्ता या एकाकी बेटाचा ©® पांडुरंग जाधव (०९/११/२०१९) 9892812218/9619812518

 ना माझे कोणी आहे
ना मी ही कोणाचा
उगाच शोधू नका पत्ता
 या एकाकी बेटाचा
©® पांडुरंग जाधव (०९/११/२०१९)
9892812218/9619812518

ना माझे कोणी आहे ना मी ही कोणाचा उगाच शोधू नका पत्ता या एकाकी बेटाचा ©® पांडुरंग जाधव (०९/११/२०१९) 9892812218/9619812518

5 Love

डोळे हसतात डोळे, रडतात डोळे शब्दांविन किती बोलतात डोळे आठवणीत कुणाच्या तरी आणि कातरवेळी पाणावतात डोळे चेहरा भले बोलू दे काहीही मनातलं खरं सांगतात डोळे हात पोहचत नाहीत मदतीस तेव्हा तेव्हा खंतावतात डोळे कुठे आपुलकी, कुठे स्वार्थ सारे इशारे समजतात डोळे करुणा, प्रेम , भूतदया जिथे नेमके मला तेच भावतात डोळे ©® पांडुरंग म जाधव (०८/११/२०१९) 9892812218/9619812518

 डोळे 
हसतात डोळे, रडतात डोळे
शब्दांविन किती बोलतात डोळे

आठवणीत कुणाच्या तरी आणि 
कातरवेळी पाणावतात डोळे

चेहरा भले बोलू दे काहीही
मनातलं खरं सांगतात डोळे

हात पोहचत नाहीत मदतीस 
तेव्हा तेव्हा  खंतावतात डोळे

कुठे आपुलकी, कुठे स्वार्थ 
सारे इशारे समजतात डोळे

करुणा, प्रेम , भूतदया जिथे 
नेमके मला तेच भावतात डोळे 

©® पांडुरंग म जाधव (०८/११/२०१९)
9892812218/9619812518

डोळे हसतात डोळे, रडतात डोळे शब्दांविन किती बोलतात डोळे आठवणीत कुणाच्या तरी आणि कातरवेळी पाणावतात डोळे चेहरा भले बोलू दे काहीही मनातलं खरं सांगतात डोळे हात पोहचत नाहीत मदतीस तेव्हा तेव्हा खंतावतात डोळे कुठे आपुलकी, कुठे स्वार्थ सारे इशारे समजतात डोळे करुणा, प्रेम , भूतदया जिथे नेमके मला तेच भावतात डोळे ©® पांडुरंग म जाधव (०८/११/२०१९) 9892812218/9619812518

4 Love

आजार कोणता हा जडला मला कळेना दिसतेस तर मला आता आरशात ही तू ©® पांडुरंग म जाधव 9892812218/9619812518

 आजार कोणता हा जडला मला कळेना 
दिसतेस तर मला आता आरशात ही तू
©® पांडुरंग म जाधव 
9892812218/9619812518

आजार कोणता हा जडला मला कळेना दिसतेस तर मला आता आरशात ही तू ©® पांडुरंग म जाधव 9892812218/9619812518

4 Love

मळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा मी नव्या वाटा शोधत फिरतो चकवे लागतात मध्ये कितीतरी त्यातूनही मी एक कविता वेचून आणतो ©® पांडुरंग म जाधव (०७/११/२०१९) 9892812218/9619812518

 मळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा
मी नव्या वाटा शोधत फिरतो
चकवे लागतात मध्ये कितीतरी 
त्यातूनही मी एक कविता वेचून आणतो
©® पांडुरंग म जाधव (०७/११/२०१९)
9892812218/9619812518

मळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा मी नव्या वाटा शोधत फिरतो चकवे लागतात मध्ये कितीतरी त्यातूनही मी एक कविता वेचून आणतो ©® पांडुरंग म जाधव (०७/११/२०१९) 9892812218/9619812518

7 Love

संवाद ती- " हल्ली तू नवीन काही लिहीत नाहीस ? " तो - " नाही ." ती - " का?" तो - " तुझ्याशिवाय काही सुचत नाही." ती - .............😳😳 ©® पांडुरंग म जाधव

#story  संवाद 
ती-  " हल्ली तू नवीन काही लिहीत नाहीस ? "
तो - " नाही ." 
ती - " का?"
तो - " तुझ्याशिवाय काही सुचत नाही."
ती - .............😳😳
 ©® पांडुरंग म जाधव

संवाद

7 Love

Trending Topic