Devesh Thakur

Devesh Thakur

#आगरी पोऱ्या Content creator 📝 editor 🎥📸 writer ✍️ multi-talented ✨ Orchestra lover 🎹🎷🎵🎶

https://deveshmanoharthakur.blogspot.com/?m=1

  • Latest
  • Popular
  • Video
#सकारात्मकविचार #सकारात्मकता #सकारात्मक #जीवनअनुभव #positivequotes #positive_vibes
#मराठीविचार #प्रेम #Funny

#प्रेम #Love #Funny

27 View

 तुला बोलणारे , डिवचनारे
खूप आहेत...
तुला समजावणारे , समजून घेनारे 
खूप कमी आहेत...

©Devesh Thakur

#feelingsad #मराठीकविता #चारोळी #मराठीचारोळी #मराठीलेखणी #चारोळी #चारोळ्या #चारोळ्यामनातल्या

27 View

#मराठीचारोळी #मराठीकविता #मराठीलेखणी #२६जानेवारी #26janrepublicday #marathicharolya  26 jan republic day आमची देशाप्रतीची भावना व्यक्त होत 
कनचे लिपीत नाही...
ना आमची देशभक्ती 
फक्त २ दिवसाचे DP त नाही...

©Devesh Thakur
 तुला माझ्या चारोळ्या आवडत नाही
तरी तू का रोज रोज बघतेस माझी प्रोफाइल...
चार ओळी परत परत वाचून
 तुझ्या चेहऱ्यावर का येते स्माईल...

©Devesh Thakur

#charolya #चारोळी #चारोळ्या #चारोळ्यामनातल्या #charoliprem #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीचारोळी

27 View

#आगरीचारोल्या #आगरी_चारोळी #मराठीकविता #आगरी_भाषा #आगरीकोळी #चारोळी  थंडीसाठी तू स्वतः
बन स्वेटर...
बिज्यानपेक्षा तू
बन बेटर...

©Devesh Thakur
Trending Topic