Lokesh Late

Lokesh Late

  • Latest
  • Popular
  • Video

3,751 View

‘एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौज ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे, हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. - आचार्य प्र.के.अत्रे (१९५२ साली प्रकाशित झालेल्या "बहिणाबाईंची गाणी" च्या प्रस्तावनेतून)

#poem  ‘एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा 
बहिणाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. 
त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे.
 असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे 
आणि मौज ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल 
असे त्यांचे तेज आहे
एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे, 
हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे.
 - आचार्य प्र.के.अत्रे

(१९५२ साली प्रकाशित झालेल्या "बहिणाबाईंची गाणी" च्या प्रस्तावनेतून)

बहिनाई

10 Love

माझ्यासाठी स्वातंत्र्याचा सिम्पल अर्थ आहे.. मी आयुष्यभर कोणालाच गुलाम म्हणून वागवणार नाही आणि आयुष्यात कोणाचाही गुलाम म्हणून काम करणार नाही.. मला माझी आझादी जशी प्यारी आहे तशी दुसऱ्याचीही आझादी प्यारी.. मी कधीच कोणाचं स्वातंत्र्य हिसकावून घेणार नाही..पण माझ स्वातंत्र्य कोणी हिसकावून घेत असेन तर संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे..

#independenceday2020 #thought  माझ्यासाठी स्वातंत्र्याचा सिम्पल अर्थ आहे..
मी आयुष्यभर कोणालाच गुलाम म्हणून वागवणार नाही
 आणि
 आयुष्यात कोणाचाही गुलाम म्हणून काम करणार नाही..
मला माझी आझादी जशी प्यारी आहे तशी दुसऱ्याचीही आझादी प्यारी..
मी कधीच कोणाचं स्वातंत्र्य हिसकावून घेणार नाही..पण माझ स्वातंत्र्य कोणी हिसकावून घेत असेन तर संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे..

आझादी #independenceday2020

8 Love

यदि कोई भी ना बोले ओरे ओ रे ओ अभागे कोई भी ना बोले यदि सभी मुख मोड़ रहे सब डरा करे तब डरे बिना ओ तू मुक्तकंठ अपनी बात बोल अकेला रे ओ तू मुक्तकंठ अपनी बात बोल अकेला रेतेरी आवाज़ पे कोई ना आये तो फिर चल अकेला रे यदि लौट सब चले ओरे ओ रे ओ अभागे लौट सब चले यदि रात गहरी चलती कोई गौर ना करे तब पथ के कांटे ओ तू लहू लोहित चरण तल चल अकेला रे -गुरूदेव रबिंद्रनाथ टागोर "एकला चलो रे"

#RABINDRANATHTAGORE  यदि कोई भी ना बोले ओरे ओ रे ओ अभागे कोई भी ना बोले
यदि सभी मुख मोड़ रहे सब डरा करे
तब डरे बिना ओ तू मुक्तकंठ अपनी बात बोल अकेला रे
ओ तू मुक्तकंठ अपनी बात बोल अकेला रेतेरी आवाज़ पे कोई ना आये तो फिर चल अकेला रे
यदि लौट सब चले ओरे ओ रे ओ अभागे लौट सब चले
यदि रात गहरी चलती कोई गौर ना करे
तब पथ के कांटे ओ तू लहू लोहित चरण तल चल अकेला रे

-गुरूदेव रबिंद्रनाथ टागोर

"एकला चलो रे"

एकला चलो रे #RABINDRANATHTAGORE

8 Love

पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा!

#poem  पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं 
की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!

पाडगावकर

8 Love

पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं? काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा!

#कविता #poem  पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं 
की फुलांसारखं फुलायचं

तुम्हीच ठरवा!

मंगेश पाडगावकर #कविता

7 Love

Trending Topic