@wr. pallavi

@wr. pallavi

intention is very important in the every action in this life

  • Latest
  • Popular
  • Video

समाधान मिळवताना कधी तुझ्यावर प्रेम झाले कळलेच नाही तुझ्यात अशी काही मी गुंतून गेले ते मला वळलेच नाही तुझं माझ्या आयुष्यात येणं योगायोग आहे हा एक तुझ्यासोबत पाहिली मी प्रेमाची स्वप्ने अनेक भीती वाटते तुला गमावायची तू माझ्यापासून दुर जाण्याची आस आहेस तू माझ्या जगण्याची करू नको बात मला सोडून जाण्याची दे माझ्या हातात हाथ नको सोडू कधी साथ खूप प्रेम आहे तुझ्यावर विश्वास ठेव तू माझ्यावर ©@smile buddy

#मराठीकविता #विश्वास  समाधान मिळवताना कधी
तुझ्यावर प्रेम झाले कळलेच नाही
तुझ्यात अशी काही मी गुंतून
गेले ते मला वळलेच नाही

तुझं माझ्या आयुष्यात येणं
योगायोग आहे हा एक
तुझ्यासोबत पाहिली मी
प्रेमाची स्वप्ने अनेक

भीती वाटते तुला गमावायची
तू माझ्यापासून दुर जाण्याची 
आस आहेस तू माझ्या जगण्याची
करू नको बात मला सोडून जाण्याची

दे माझ्या हातात हाथ
नको सोडू कधी साथ
खूप प्रेम आहे तुझ्यावर
विश्वास ठेव तू माझ्यावर

©@smile buddy
#मराठीशायरी #हरवलेलं   जर प्रेम अगदी खरं न
मनापासून असेल ना

        
        तर हरवलेलं प्रेम सुद्धा परत येत......

©@smile buddy

#हरवलेलं प्रेम

90 View

#मराठीप्रेम #Crescent  Long Distance Relationship 
(tag your army life )



 त्याच्या पाच मिनिटाच्या स्पर्शासाठी
 कित्येक महिने वाट बघावी लागते.



🌹👩‍❤️‍👨❤️❤️👩‍❤️‍👨🌹

©@smile buddy

#Crescent

27 View

#मराठीविचार #truefriends  श्री कृष्ण कहते है
की
रिश्ता सबसे बनाओ
पर
वास्ता किसीसे ना रखो

©@कृष्णसखी

#truefriends

27 View

#मराठीशायरी #Prem  
श्री कृष्ण कहते है की,


प्यार तो दूर रहकर भी किया जा सकता है,
 लेकिन रिश्ता सिर्फ तन से नहीं,
मन से होना चाहिए

©@smile.buddy

#Prem

27 View

#मराठीपौराणिक #Prem  
श्री कृष्ण कहते है 



यदि आप कुछ पाना चाहते हैं
तो उसे प्यार से प्राप्त करें।
 क्रोध, लालच, नफरत आपको
वह दिला देंगे जो आप चाहते हैं,
लेकिन यदि आप इसे
प्यार से प्राप्त करते हैं,
तो आपको दोगुनी खुशी मिलती है

©@wr.pallu

#Prem

27 View

Trending Topic