tags

New आई वर कविता मराठी Status, Photo, Video

Find the latest Status about आई वर कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आई वर कविता मराठी.

  • Latest
  • Popular
  • Video
#कविता  घेते भरुन श्वासात
स्पंदने तुझी मोरपिशी 
सोबत तुझी असता 
बहकते मी जराशी

करु नको मनाई
मोहरल्या क्षणात
गच्च पावसाला या
थोपवू नको मनात

आरस्पानी सुखास
घे कवेत घट्ट रोखुनी
पुन्हा माहित नाही 
क्षण येतील का परतुनी

पुरे आता बहाणा 
 पडदा नको लाजेचा
घे उमजून तू राजा
इशारा या पावसाचा

©Sai Raj Mainkar

मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️

108 View

#आई #लव

#आई

72 View

#SAD

खिडकी मराठी

108 View

#SAD

भास मराठी

108 View

#मराठीकविता #बाप #father

jkpoetess मराठी कविता #बाप #father https://youtu.be/11OPemoGX7k?si=Nlx5qoVFLGgn-_iM कवयित्री ज्योती किरतकुडवे (साबळे) 

243 View

#मराठीकविता #JKpoetess  #jkpoetess

©Jk

मासिक पाळी मराठी कविता

423 View

#कविता  घेते भरुन श्वासात
स्पंदने तुझी मोरपिशी 
सोबत तुझी असता 
बहकते मी जराशी

करु नको मनाई
मोहरल्या क्षणात
गच्च पावसाला या
थोपवू नको मनात

आरस्पानी सुखास
घे कवेत घट्ट रोखुनी
पुन्हा माहित नाही 
क्षण येतील का परतुनी

पुरे आता बहाणा 
 पडदा नको लाजेचा
घे उमजून तू राजा
इशारा या पावसाचा

©Sai Raj Mainkar

मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️

108 View

#आई #लव

#आई

72 View

#SAD

खिडकी मराठी

108 View

#SAD

भास मराठी

108 View

#मराठीकविता #बाप #father

jkpoetess मराठी कविता #बाप #father https://youtu.be/11OPemoGX7k?si=Nlx5qoVFLGgn-_iM कवयित्री ज्योती किरतकुडवे (साबळे) 

243 View

#मराठीकविता #JKpoetess  #jkpoetess

©Jk

मासिक पाळी मराठी कविता

423 View

Trending Topic