tags

New starssupport.tk among us Status, Photo, Video

Find the latest Status about starssupport.tk among us from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about starssupport.tk among us.

  • Latest
  • Popular
  • Video

नुसती निरर्थक बोलणारी नको तर भावना समजून घेणारी हवी फक्त फोन वर वेळ काढणारी नको तर जवळ बसून आयुष्य काढणारी हवी... नेहमी माझंच खरं बोलून मन तोडणारी नको तर कधीतरी माघार घेऊन समजून घेणारी हवी सतत मनातील अपेक्षा मोडणारी नको तर न सांगता ही अपेक्षा पूर्ण करणारी हवी... वेळ मिळाली कधी तर आठवण करणारी नको तर वेळ काढून बोलणारी हवी नुसती लांबून काळजी करणारी नको तर भेटून प्रेमानं विचारपूस करणारी हवी... आयुष्यात अनेक येतील अनं जातील पण कायम मनात घर करून बसणारी हवी मनात राग ठेवून जबरदस्ती गोड बोलणारी नको तर मी मनवावं म्हणून प्रेमानं रुसणारी हवी... होतील कधी गैरसमज,भांडण अनं चुकाही पण कधीतरी भेटण्यासाठी तळमळ करणारी हवी जितकं प्रेम तितकंच महत्व ही द्यावं समोरच्याला इतकी तरी आपल्या नात्यासाठी कळकळ करणारी हवी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम #us  नुसती निरर्थक बोलणारी नको 
तर भावना समजून घेणारी हवी 
फक्त फोन वर वेळ काढणारी नको 
तर जवळ बसून आयुष्य काढणारी हवी...

नेहमी माझंच खरं बोलून मन तोडणारी नको 
तर कधीतरी माघार घेऊन समजून घेणारी हवी 
सतत मनातील अपेक्षा मोडणारी नको 
तर न सांगता ही अपेक्षा पूर्ण करणारी हवी...

वेळ मिळाली कधी तर आठवण करणारी नको 
तर वेळ काढून बोलणारी हवी 
नुसती लांबून काळजी करणारी नको 
तर भेटून प्रेमानं विचारपूस करणारी हवी...

आयुष्यात अनेक येतील अनं जातील 
पण कायम मनात घर करून बसणारी हवी 
मनात राग ठेवून जबरदस्ती गोड बोलणारी नको 
तर मी मनवावं म्हणून प्रेमानं रुसणारी हवी...

होतील कधी गैरसमज,भांडण अनं चुकाही 
पण कधीतरी भेटण्यासाठी तळमळ करणारी हवी 
जितकं प्रेम तितकंच महत्व ही द्यावं समोरच्याला 
इतकी तरी आपल्या नात्यासाठी कळकळ करणारी हवी...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#us

17 Love

#Moon  White I don't need millions, You are one among 140 crore people

©DILEEP RAJ AHIRWAR

#Moon I don't need millions, You are one among 140 crore people

162 View

#ਸ਼ਾਇਰੀ #us  आगोश में  कुछ  ख़ास  लेकर  बैठा  हूँ 
दिल में दबी एक  बात लेकर  बैठा  हूँ ।
सारी दुनिया में अँधेरा  ही अँधेरा हैं। 
मै  चांद  अपने  पास  लेकर  बैठा  हूँ

©Neetu Arora

#us

108 View

#ਸ਼ਾਇਰੀ #us  आगोश में  कुछ  ख़ास  लेकर  बैठा  हूँ 
दिल में दबी एक  बात लेकर  बैठा  हूँ ।
सारी दुनिया में अँधेरा  ही अँधेरा हैं। 
मै  चांद  अपने  पास  लेकर  बैठा  हूँ

©Neetu Arora

#us

153 View

#ज़िन्दगी #Flying  छत पे सोने का ख़ूब लुत्फ़ रहा 
मैंने ओढ़ा, कभी बिछाया चाँद

©HintsOfHeart.

#Flying to the moon and playing among the stars.

90 View

तुझ्या डोळ्यांत जे साचलंय, कदाचित मी ते वाचलंय... फार काही नाही थोडे ओलसर वाटले, कुणासाठी सांग ते अश्रू आहेत दाटले ? तुझं अस्तित्व वाहतं इतरांना जपण्यावर, म्हणून स्वतःसाठी पाणी उरतं पापण्यांवर, जगाने पाहू नये इतकी काळजी घेतेस, हे असं करून स्वतःला किती त्रास देतेस, जिद्द दिसते तयांत भरारी घेण्याची, अस्तित्वाला तुझ्या उंचावर नेण्याची, तरी आपल्यांसाठी काहीसे भावूक होतात, हळवे क्षण आल्यावर काहीसे नाजूक होतात, तू इतके दिवस हे सारं स्वतःपाशी राखलंय, तुझ्या डोळ्यांत जे साचलंय, कदाचित मी ते वाचलंय... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#us  तुझ्या डोळ्यांत जे साचलंय,
कदाचित मी ते वाचलंय...
फार काही नाही थोडे ओलसर वाटले,
कुणासाठी सांग ते अश्रू आहेत दाटले ?
तुझं अस्तित्व वाहतं इतरांना जपण्यावर,
म्हणून स्वतःसाठी पाणी उरतं पापण्यांवर,
जगाने पाहू नये इतकी काळजी घेतेस,
हे असं करून स्वतःला किती त्रास देतेस,
जिद्द दिसते तयांत भरारी घेण्याची,
अस्तित्वाला तुझ्या उंचावर नेण्याची,
तरी आपल्यांसाठी काहीसे भावूक होतात,
हळवे क्षण आल्यावर काहीसे नाजूक होतात,
तू इतके दिवस हे सारं स्वतःपाशी राखलंय,
तुझ्या डोळ्यांत जे साचलंय,
कदाचित मी ते वाचलंय...

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar

#us

12 Love

Trending Topic