tags

New गालावरची लाली तुझ्या Status, Photo, Video

Find the latest Status about गालावरची लाली तुझ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about गालावरची लाली तुझ्या.

  • Latest
  • Popular
  • Video
#शायरी

होठों की लाली

99 View

#सौंदर्य #चांदणी #सोनेरी #प्रेम #चेहरा #हास्य  तुझ्या हास्याची मधुरता, तुझ्या डोळ्यांची चमक,
मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक 

तूझ्या चेहऱ्याची चांदणी, तूझ्या आवाजाची सरस,
प्रेमाच्या रंगात रंगणारी, सोनेरी फुलांची बरस

©aaj_ki_peshkash

तुझ्या हास्याची मधुरता , तुझ्या डोळ्यांची #चमक , मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक तूझ्या चेहऱ्याची #चांदणी, तूझ्या आवाजाची सरस, प्रेमाच

198 View

#शायरी #retro  मी काय म्हणते..

मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे
तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे

जीव थांबला जीव रमला जीव शमला
तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला

सहवासासाठी तुझ्या किती मी हरखायचे
नानाविध प्रश्नांच्या उतरंडी मी उरकायचे

काय मागितले तुला की तू जड झालास
माझ्या शब्दांच्या सलोख्यालाही द्वाड झालास

आता नकोय तू आणि तुझ्या प्रेमाचा ओलावा
मी बरी आणि बरा रे माझ्या अंतरातला कालवा

जमले तर जमव एवढे की मला विसरुन जा
आला होतास शलाका बनून वारा बनून सरसरून जा....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव

189 View

#शायरी  अभंग...

तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे
तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे

तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी
सावळ्याची राधा मी सावळाच रे मुरारी

मखमल तुझ्या लोचणी अलवार मी पांघरते
क्षणभराची साथ तुझी फार मुश्किलीने आवरते

मिठीत होते गुडूप जेव्हा माझा वसंत तू होतो
बहर रोमरोमी अन् मनी माझा आसमंत तू होतो

नाही ठाऊक मजला चूक काय नि काय बरोबर
माझ्या काळजातला तू अथांग पसरलेला सरोवर

लट होते बावरी स्पर्शिता तू तिला अलवार
भावना भेटता भावनेला होते की रे गरवार

सहस्त्र श्वासांचे मिलन प्रणयाला येतो रंग
मनामनाच्या मिलनाला रहावेच लागेल अभंग.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा

207 View

#फ़िल्म

गुल गई गुलशन गई, गई होंठो की लाली, अब तो मेरा पीछा छोड़, तू हो गई बचो वाली

0 View

#कविता #लबों  गालों की रंगत 
गीत सुबह का
लबों की लाली
ग़ज़ल शाम की...!!!

©Vivek

#लबों की लाली

135 View

Trending Topic