tags

New उन्हाळा निबंध मराठी Status, Photo, Video

Find the latest Status about उन्हाळा निबंध मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about उन्हाळा निबंध मराठी.

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता #JKpoetess  #jkpoetess

©Jk

मासिक पाळी मराठी कविता

396 View

#मराठीकविता #उन्हाळा #कविता  ग्रीष्म...

ग्रीष्माची साक्ष देतो, हा सूर्य तप्त होऊनी
वाराही तेव्हा रुसून बसतो, अज्ञात राहूनी....

किरणे प्रखरतात, धवल निळ्या नभातुनी
आतपाच्या रेषा तेव्हा, झेपावतात धरेवरी....

साध्वी मही सदैव, सामावून घेते ज्वाळा
वृक्षछायेत मिळतो, असीम शीत जिव्हाळा....

करपते काया,  स्वेद बिंदू स्त्रवतात
तृषार्त होता कंठ, ओंजळी पसरतात....

ग्रीष्म ऋतू हा असा, आगळा वेगळा
चटके सोसल्यावर, मग येतो पावसाळा....

अमिता✍️

©Amita
#स्पोर्ट्स

. कुत्ते पर निबंध लिखना चुटकुला

135 View

#मराठीकविता #ValentinesDay

#ValentinesDay महिला दिन विशेष मराठी कविता

144 View

#चारुळी #शायरी #sanjaykushekar #LetMeDrowm  हे सत्य कधीच दडणार नाही
कष्टाशिवाय फळ मिळणार नाही  
आहो स्वतःच सिखावे पोहायला 
आपण कधीच बुडणार नाही

©sanjay kushekar

#LetMeDrowm शायरी मराठी #sanjaykushekar #चारुळी

6,489 View

माझी मराठी अमृतात न्हाऊन ‌शृंगारली ती लपेटून संस्कार माझी मराठी इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी कधी काळजाला ‌कधी माणसाला मना स्पर्शते तीच माझी मराठी इथे राहतो वाघ गर्भांतरी या गर्जे म्हणूनी माझी मराठी ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

 माझी मराठी

अमृतात न्हाऊन ‌शृंगारली ती
लपेटून संस्कार माझी मराठी
इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी
मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी
कधी काळजाला ‌कधी माणसाला
मना स्पर्शते  तीच माझी मराठी
इथे राहतो वाघ गर्भांतरी या
गर्जे म्हणूनी माझी मराठी

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

माझी मराठी

14 Love

Trending Topic