tags

New भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे Status, Photo, Video

Find the latest Status about भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे.

  • Latest
  • Popular
  • Video
#love_shayari  White 
तुला आठवते का रे? 

परतीच्या त्या वाटेवर
शपथ दिली घेतलेली
तुला आठवते का रे? 

भेटीत त्या पानावलेली डोळे
पुन्हा कधी भेटणार हा प्रश्न 
तुला आठवते का रे? 

तू मला बोललास हा क्षण इथेच थांबावा 
त्यातच सारे आयुष्य सरावे तुझे नी माझे 
तेही तुला आठवते का रे?

थांब जरा वेळ म्हणून 
हात धरून मारलेली ती मिट्टी
खरंच तुला आठवते का रे? 

का हे सर्व क्षण आता 
फक्त उन् फक्त माझ्याच
आठवणीत राहणार का रे?

https://lotusshayari.blogspot.com/

©Lotus Mali

#love_shayari तुला आठवते का रे? परतीच्या त्या वाटेवर शपथ दिली घेतलेली तुला आठवते का रे?

144 View

#poetrycommunity #मराठी #tarukikalam25 #indianwriter #Trending

शीर्षक पापा की सीख बाबांकडून एक धडा विधा वास्तविक भाव पता नहीं आज मन में बहुत उलझन सी हो रही है हिन्दी अनुवाद पापा की एक सीख

342 View

White जमलं तर एकदा सांग तुझ्या व्यथा तुझ्याविना अपूर्ण साऱ्या आयुष्याची कथा. वाचली कधी तर वाच जीवनाची गाथा.. क्षणभंगुर जीवनाला सांग जाता जाता.. करता करविता परमेश्वर तोच आहे दाता.. कलियुगात आता उरल्या फक्त बाता.. सुंदर जगण्याच्या असंख्य असतील वाटा.. प्रत्येक वाटेवर या चढ उतारांच्या लाटा.. चढ उतारांच्या लाटा.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  White जमलं तर एकदा 
सांग तुझ्या व्यथा
तुझ्याविना अपूर्ण
साऱ्या आयुष्याची कथा.

वाचली कधी तर 
वाच जीवनाची गाथा..
क्षणभंगुर जीवनाला
सांग जाता जाता..

करता करविता परमेश्वर 
तोच आहे दाता..
कलियुगात आता
उरल्या फक्त बाता..

सुंदर जगण्याच्या
असंख्य असतील वाटा..
प्रत्येक वाटेवर या
चढ उतारांच्या लाटा..

चढ उतारांच्या लाटा..

©गोरक्ष अशोक उंबरकर

आयुष्य

12 Love

जगून घ्या आयुष्य इरफानला तरी कळले होते त्याचा स्टॉप आला होता उतरायची इच्छा नव्हती..पण टिसी ऐकायलाच तयार नव्हता मित्रहो आयुष्य एक रेल्वे आहे आपले स्टॉप अचानक येतील इच्छेनुसार स्टॉप नसणार कधीही टिसी येऊन उतरवतील समजून घ्या एकमेकाला रोज जगून घ्या आयुष्य स्टॉप येण्यापूर्वीच अहंकाराला संपवून...जगून घ्या आयुष्य ✍️निशा शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

#traintrack  जगून घ्या आयुष्य

इरफानला तरी कळले होते
त्याचा स्टॉप आला होता
उतरायची इच्छा नव्हती..पण
टिसी ऐकायलाच तयार नव्हता

मित्रहो आयुष्य एक रेल्वे आहे
आपले स्टॉप अचानक येतील
इच्छेनुसार स्टॉप नसणार
कधीही टिसी येऊन उतरवतील

समजून घ्या एकमेकाला
रोज जगून घ्या आयुष्य
स्टॉप येण्यापूर्वीच अहंकाराला
संपवून...जगून घ्या आयुष्य

✍️निशा शिंदे (काव्यनिश)

©nisha Kharatshinde

#traintrack जगून घ्या आयुष्य

12 Love

White किती आहे आयुष्य पुढे? किती आहे आयुष्य पुढे ना कुणास अजून कळलेले मग रुसवे फुगवे कशासाठी स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले कुणी कुणास ना जन्मी पुरले नाती-गोती रमण्यासाठी काही रक्ताची,काही प्रेमाची आहे तोवर जगण्यासाठी कुणी कमी तर कुणी वाईट ज्याचे त्याचे मतभेद सारे करोडो चेहरे विभिन्न असताना का जगावे कुणी मनासारे असा घ्यावा अनुभव जगण्याचा क्षणालाही थांबावे वाटेल सुर्यास्त अन् सुर्योदयामधील प्रत्येक क्षण जगावा वाटेल इथेच जन्म अन् इथेच मरण देह ही क्षणीक नश्वर आहे साठा संचयही वाहून जाता सोबत पुरवेल ती माणूसकी आहे ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

 White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे?

10 Love

#आयुष्य  White आयुष्य
आयुष्याच्या वाटेवर दुःख खूप येतील,
पूर्ण होतील काही स्वप्न काही अपुरीच राहतील..

कधी आपण हसू तर,कधी आपण रडू...
आयुष्याच्या शर्यतीत, उंच उंच उडू ....

मानव आहोत आपण ,आहे आपल्याकडे मन..
आयुष्यात येतील ,सुख दुःखाचे क्षण...

सुखामध्ये हसणार आपण,दुखामध्ये रडणार....
मात घालुनी दुःखाला,वेळेबरोबर पळणार...

आयुष्य आहे शर्यत ,त्यात सहभागी आपण होऊ...
मृत्यू येईपर्यंत त्याच्याशी लढा आपण देऊ...

कुणी असतो भाऊ तर,कुणी असतो पिता
कुणी असते ताई तर,कुणी असते माता. .

आयुष्यात असे हे नाते,जुळलेले असतात...
त्याच्यासाठी डोळ्यात ,स्वप्न नवी  सजतात...

त्या स्वप्नांना पूर्ण करत,आयुष्य हे संपते...
तरी म्हणतो देवा,थोडे आयुष्य जास्त दिले असते...

शेवटपर्यंत आपण लढत असतो जीवनाशी,
सामोरे जाता जाता त्याला,भेटतो मृत्यूशी...

मृत्यू म्हणतो चल आता,वेळ तुझी आली...
खूप जगला आयुष्य,आता माझी बारी...

©Priyanka Jaiswal

Trending Topic