tags

Best दुष्काळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दुष्काळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about दुष्काळ कविता, दुष्काळ, दुष्काळ in english.

  • 8 Followers
  • 8 Stories
  • Video
  • Latest
  • Popular
#दुष्काळ  एक मागणं मागतो
देवापाशी देवासाठी
दिस चांगले येऊ दे
बापा कुणबीकीसाठी दुष्काळाचं हे सावट
देवा नाहीस होऊ दे
माझ्या बळीराजासाठी
दिस सुगीचे येऊ दे

~ॲड. शिवाजी खाडे

दिस सुगीचे येऊदे.. #दुष्काळ जीवघेणा...

54 View