tags

New मारणारा कोण काटे Status, Photo, Video

Find the latest Status about मारणारा कोण काटे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मारणारा कोण काटे.

  • Latest
  • Popular
  • Video
#Motivational #काटे  White दोस्तों 

"मंज़िल" पर पहुंचने के लिए,
 कांटो से घबराना नहीं चाहिए।

काँटे ही एक ऐसा साधन है,
 जो आपकी रफ्तार तेज करते है।"

©Krishna Deo Prasad. ( Advocate ).

#काटे

99 View

#SAD

सरकार द्वारा पेड़ों की कटाई और कुछ लोग कहते फिरते पेड़ लगाओ यहां लाखों की संख्या में पेड़ काटे जा रहे हैं इनको तो रोक लो

144 View

#मोटिवेशनल #inspirational #Aalochna🤔 #depression #lakshya  White लक्ष्य इतना गहरा और मजबूत होना चाहिए, 
कि छोटे मोटे पत्थर राह के महसूस भी ना हो!!

©Sunita Mandhane

एकम लक्ष्यम!! काटे तो आयेंगे ही..दिखे ही नहीं,महसूस ही ना हो तो आप great है #inspirational quote #Aalochna🤔 #depression #lakshya

117 View

#शायरी  

अश्रू भिजल्या पावसाचे पुन्हा 
नेहमीसारखे दिसेनासे होतील 
पाणी वाहून जाणार खरे 
पण दुःख कसे जाणारं ? 
राहिलेले मनात साचून 

प्रेमापोटी हवेच्या, देणाऱ्या झाडांना 
स्पर्श करून
वाळलेल्या प्रत्येक पानांमध्ये 
येईल श्वास भरून ....

न लिहिलेली कहाणी कोण जाईल वाचून
अर्धी तिच्या सवे अर्धी तिच्या वाचून ....!

©gaTTubaba

जेव्हा मिळाली पावसाला वादळी हवा त्याच्यासाठी जीवघेणा नजरेचा खेळ नाही नवा क्षणार्धाची साथ जेव्हा जाईल ती सोडून

135 View

#कविता #Emotional  White मोकळ्या आकाशी..

मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी
हितगुज मला करावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखूनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे

हवा कशाला घोर फुकाचा
कोण इथे आहे का कुणाचा
स्वार्थी बरबटलेल्या या जगी
अर्थ समजतो कोण मौनाचा
जोखड सांभाळले आजवरी
दूरवरी मला फेकावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखुनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे

फापटपसारा हा विचारांचा
झोंबतो त्रागा किती अंतरीचा
संकल्पाविना ना सिद्धी लाभते
मंत्र असे हा सुखी जीवनाचा
करुनिया प्रण नियंत्रित मन
आता मजला राखावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखूनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण

117 View

#Videos #ateet

कोण किसका पिता था समझिए #ateet

126 View

Trending Topic