tags

New स्वतःची कामे स्वतः करणारा Status, Photo, Video

Find the latest Status about स्वतःची कामे स्वतः करणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about स्वतःची कामे स्वतः करणारा.

  • Latest
  • Popular
  • Video
#वीडियो

ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कायमस्वरूपी दूर करणारा उपाय ! Black heads white heads removal upay

99 View

#मराठीकविता #कविता  White "विचार - शक्ती"

सद्विचारांची ज्योत, पेटवा मनी, ध्येय धरावं, विशाल आसमानी।
कर्तव्य पथ हा, घेईल आकार, ध्यास जीवनाचा, यशस्वी साकार॥

उत्तम विचारचं, ठसवा मनी, आचरणात यावा, ध्यान लावुनी।
पुस्तकी ज्ञान मग मागे टाकुनी, हाच खरा बोध, तुंम्ही घ्या जाणुनी॥

पराजय ही, विजयाची जननी, हीच ती सुंदरता, सुखी जीवनी।
नित्य निरंतर, करावं सत्कर्म, हीन जे संस्कार, न होई विस्तीर्ण॥

ज्योती सम असावी, विचारा धारा, कर्मचं वाही, शक्तीचा स्रोत सारा।
जीवनी सकारात्मक, बिज पेरा, सुखद भविष्य, येईल आकारा।।

बालमनी पेरा, सुविचार बिज, आत्मबळ करी, विश्वासाचं चीज।
जीवनाच लक्ष, दिसे नजरेत, आयुष्य सफलता, येई कवेत।।
 
निराश हृदय, विचारा अडसर, प्रकाशित मन, दावी अवसर।
सुविचार मग, करतीलं संचार, आत्मसम्मानास, येईलं उभार।।

विघ्न येता वाटेस, रहावे शांत, आशा ज्योत उजळी, मनी निवांत।
मिळेलं शुद्ध, विचारास एकांत, समृद्ध पथ हा, दृष्टीस साक्षात।।
 
शरीर हे, विचार प्रकट रूप, राष्ट्र हेचं जन-मनाचे स्वरूप।
शुद्धता, सद्विचारांची अभिव्यक्ती,जीवनातं नसावी, निराशा चित्ती।।

करूया विचार, साम्राज्य निर्माण, धरूया उंच, आशात्मक निशाण।
गाठूया स्वप्न ही, प्रयत्न पंखानी, जगूया जीवन, आनंदी-सन्मानी।।

©Santosh Jangam

#कविता : सकारात्मक विचारांनी यश मिळवा, चुकांपासून शिका, चांगले कर्म करा आणि आत्मविश्वास बाळगा. अशा विचारांनी स्वतः आणि राष्ट्र उन्नती करा.

108 View

#कविता  अगदी निखालस..

असंही नाही आणि तसंही नाही...
पण खरं सांगू का?
एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे..
म्हणजे असं बघ..
तन माझे नाहीचं इतरत्र कुठे कुठेही रमणार...
सौभाग्याच्या सीमेशिवाय...
पण तरीही ..हो तरीही...एखादा असा श्वास हवा वाटतो मला जो माझ्या अतृप्त असलेल्या मनाला तृप्त करेल आणि एक ..फक्त एक श्वास माझ्यात असा भरेल जो सगळ्या उणिवांना सातासमुद्रापार दूर फेकून देईल...
मी घोळक्यात असो की असो मी एकांतात...माझ्या चेहऱ्यावर येणारी ती उदासवाणी रेघ दिसूचं नये माझ्या चेहऱ्यावर असे मला सातत्याने वाटते...आणि म्हणूनच हा आर्त भाव व्यक्त करण्याचा अट्टाहास बघं...
तू ही म्हणशील काय हे खुळ घेऊन बसलीयेस डोक्यात...काहीचं वाटत नाही कसं तुला हे सगळं व्यक्त व्हायला...
पण खरं सांगू...
नाही वाटत मला रे...
तुला माहिती आहे...
अजून माझ्या अधरांवरची ती गुलाबी लाली तशी तशीच आहे...
मला वाकोल्या दाखवत..
मला चिडवत...
हो...
नाही उतरला कधी अधर माझ्या अधरांवर कारण मला माझ्या अधरांना अशा अधरांत सोपवावेसे नाही वाटत ज्या अधरांना अधरात सामावताना मला ग्लानी वाटेल...
मला ते अधर निर्व्यसनी हवेत ...
मला ते अधर कमळाच्या फुलांगत हवेत...
जे मातीतही उगवून देवीदेवतांच्या चरणी अर्पिले जातात...
गोड गुपित आहे हे माझे...
असो...
मी अशीच आहे रे...
नाही म्हणजे नाहीचं...
राहिल्या काही भावना उपाशी तर काय बिघडते पण तत्वांशी नाही बरं वैर करायच....
ए ऐक ना....
तू तो माझा श्वास होशील का...
अधरांशी हितगुज करणारा आभास होशील का...
नाही...म्हणजे तुला तिथूनच आल्या पाऊली जावे लागणार हे निश्चित...
आणि हो जाण्याच्या तयारीने यावेस ...
आलास तर....
पण अधरांचे संगीत मात्र ऐकायचे आहे हं मला...
अगदी निखालस......

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं सांगू का? एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे.. म्हणजे असं बघ.. तन माझे नाहीचं इतरत्र क

135 View

#मुळापासून #वीडियो #मजबूत #केस #gharguti

गळणारे #केस मुळा #मुळापासून #मजबूत करणारा उपाय! kes #Galti Kami karne Sathi #gharguti upay

99 View

#वीडियो

गळणारे केस मुळा मुळापासून मजबूत करणारा उपाय! kes Galti Kami karne Sathi gharguti upay

135 View

.......... ©Devanand Jadhav

#मराठीपौराणिक #MahavirJayanti  ..........

©Devanand Jadhav

#MahavirJayanti अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य

14 Love

Trending Topic