tags

New मराठी Status, Photo, Video

Find the latest Status about मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मराठी.

  • Latest
  • Popular
  • Video

9579027461 ©kavi Aniket Dabhade

#मराठीविचार #marathi #wishes  9579027461

©kavi Aniket Dabhade

राजभाषा मराठी दिन.. #मराठीविचार #marathi

11 Love

 माझे प्रेम ही पाण्यातल्या माश्या सारखे राहिले,
जवळ असून ही लांबच राहिले....

©विचित्र शायर

जवळ असून ही लांबच राहिले... #मराठी #मराठीप्रेम #मराठीशायरी #marathi #MarathiKavita #marathihindi #marathicharolya

432 View

 तुला समजून घेताना
रोज भासे तुझे रूप नवे
ओळख वाटे अनोळखी
या गोंधळात मी तुझ्यासवे

✍️लेखन:-सागर बांगर©®

©Sagar Bangar

प्रेम चारोळी❤️🥰 . . #चारोळी #प्रेमचारोळी #मराठीप्रेम #मराठीचारोळी #मराठीशायरी #marathi #marathishayari #marathilove #thought_of_the_day #Tr

90 View

 घन दाटून यावे..

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
मनातील किल्मिष जसे ओघळावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
व्याकुळ मनाचे बांध फुटावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
ओशाळल्या धरेला बिलगून जावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
भान विसरुनी चिंब भिजून जावे....

घन दाटून यावे अन् बरसुनी जावे
सर्व पाशांतूनी  ऋणमुक्त व्हावे.....

अमिता🌸✍️

©Amita

#rain #मराठीकविता

144 View

#मराठीकविता #गुडीपाडवा #wishes  गुडी पाडवा एक नई शुरुआत हैं .
सपनो की, आशाओ की और खुशीयो की , 
ये अद्भुत वर्ष आपके लिये लाये 
सफलता और खुशी...

©_HEER_
#मराठीकविता #उन्हाळा #कविता  ग्रीष्म...

ग्रीष्माची साक्ष देतो, हा सूर्य तप्त होऊनी
वाराही तेव्हा रुसून बसतो, अज्ञात राहूनी....

किरणे प्रखरतात, धवल निळ्या नभातुनी
आतपाच्या रेषा तेव्हा, झेपावतात धरेवरी....

साध्वी मही सदैव, सामावून घेते ज्वाळा
वृक्षछायेत मिळतो, असीम शीत जिव्हाळा....

करपते काया,  स्वेद बिंदू स्त्रवतात
तृषार्त होता कंठ, ओंजळी पसरतात....

ग्रीष्म ऋतू हा असा, आगळा वेगळा
चटके सोसल्यावर, मग येतो पावसाळा....

अमिता✍️

Trending Topic