tags

New कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात Status, Photo, Video

Find the latest Status about कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात.

  • Latest
  • Popular
  • Video
#कविता #happyteddyday  आमचंही  आहे हे घर..

नका येऊ कोणी माझ्या मदतीला
पण निदान बोला तरी
किती काम करशील...
थोडा आराम पण कर...
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

जरा हाताला हात नाही
जरा विझत वात नाही
इकडून तिकडून कामासाठी
नुसती रिमझिम सर
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

सकाळ होते संध्याकाळ होते
रात्र होते ...पहाट होते
तुझ्या एकटीचीच किती ग
किती ती कुतरओढ होते
सोपवून हातात हात
स्वतःला कधीतरी नमस्कार कर
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी

288 View

#प्रेमचारोळी #मराठीचारोळी #मराठीकविता #मराठीप्रेम #चारोळी #कविता  
कसे विसरावे मी
तुला तुझ्या नकळत
तू पेरलेले स्वप्न जागे
आहे माझ्या नकळत

✍️लेखन:-सागर बांगर

©Sagar Bangar

#चारोळी ❤️🥰 कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत❤️ लेखन:-सागर बांगर©® .

5,544 View

#सौंदर्य #चांदणी #सोनेरी #प्रेम #चेहरा #हास्य  तुझ्या हास्याची मधुरता, तुझ्या डोळ्यांची चमक,
मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक 

तूझ्या चेहऱ्याची चांदणी, तूझ्या आवाजाची सरस,
प्रेमाच्या रंगात रंगणारी, सोनेरी फुलांची बरस

©aaj_ki_peshkash

तुझ्या हास्याची मधुरता , तुझ्या डोळ्यांची #चमक , मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक तूझ्या चेहऱ्याची #चांदणी, तूझ्या आवाजाची सरस, प्रेमाच

198 View

Trending Topic