tags

New 5 marathi poem on rain Status, Photo, Video

Find the latest Status about 5 marathi poem on rain from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about 5 marathi poem on rain.

  • Latest
  • Popular
  • Video

White सुन जरा काली घटा रे! मत तरसा बरस जा रे! सावन आया रूखा-रूखा खेत-खलिहान सब सूखा-सूखा पिया भी मेरा रूठा-रूठा अब तू भी मत, तड़पा रे! सुन जरा काली घटा रे! मत तरसा बरस जा रे! ©Kirbadh

#कविता #sad_shayari #Mansoon #rain #poem  White सुन जरा
काली घटा रे!
मत तरसा
बरस जा रे!

सावन आया
रूखा-रूखा
खेत-खलिहान सब
सूखा-सूखा 
पिया भी मेरा
रूठा-रूठा
अब तू भी
मत, तड़पा रे! 

सुन जरा
काली घटा रे!
मत तरसा
बरस जा रे!

©Kirbadh

भविष्य त्याच्या हाती, तो निर्माता बालकांचा म्हणूनच त्याला दिला आपण दर्जा पालकांचा आठवतो तो दिवस जेव्हा त्याला "आई" म्हटले काहीतरी होते ज्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटले घरापेक्षा जास्त वेळ शाळेतच तर असायचो कधी कधी तर चक्क त्याच्या मांडीवरही बसायचो! लाडका-दोडका नाही, सगळी त्याचीच मुले होती त्यानेच गिरवायला शिकवली आम्हा पाटी समानतेची सण सारे, नवे निराळे, केले नेहमी साजरे त्याच्यामुळे सजवले आपल्या संस्कृतीचे नजारे मनोभावे आठवू त्याला, नको कशाची सक्ती हृदयी माझ्या सदा वसावी त्या गुरूचीच मूर्ती ©Anagha Ukaskar

#nojotomarathi #Teachersday #marathi #kavita  भविष्य त्याच्या हाती, तो निर्माता बालकांचा 
म्हणूनच त्याला दिला आपण दर्जा पालकांचा 
आठवतो तो दिवस जेव्हा त्याला "आई" म्हटले 
काहीतरी होते ज्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटले 
घरापेक्षा जास्त वेळ शाळेतच तर असायचो 
कधी कधी तर चक्क त्याच्या मांडीवरही बसायचो!
लाडका-दोडका नाही, सगळी त्याचीच मुले होती 
त्यानेच गिरवायला शिकवली आम्हा पाटी समानतेची 
सण सारे, नवे निराळे, केले नेहमी साजरे 
त्याच्यामुळे सजवले आपल्या संस्कृतीचे नजारे 
मनोभावे आठवू त्याला, नको कशाची सक्ती 
हृदयी माझ्या सदा वसावी त्या गुरूचीच मूर्ती

©Anagha Ukaskar

Rain go away Oh rain why won't you go away We've had enough fall today Please we don't want you to stay Let the sun shine so we can all play ©Schizology

#poem✍🧡🧡💛 #Nature #rain  Rain go away

Oh rain why won't you go away
We've had enough fall today
Please we don't want you to stay
Let the sun shine so we can all play

©Schizology

Rain go away #poem✍🧡🧡💛 #rain #Nature

14 Love

#मराठीकविता #marathi  रुतल्या काट्यांचा घाव असह्य होतो 
रुजल्या जखमांचा भार सलतो का रे ??

विरहाचा भाव काळीज भेदून जातो 
प्रेमाचा मनात डाव रंगतो का रे ??

भावबंध फुटून पापण्यांची सीमा गाठतो 
अश्रूंना सावरताना  गळा दाटतो का रे?

स्वप्नसुखाचे इंद्रधनुषी चित्र कोरतो 
दुःख भयाने मन चिंततो का रे??

जगणे आता सोशिक करू नको 
आवर मनासी तू घालतो का रे??

अमिता...

#marathi

117 View

9579027461 ©kavi Aniket Dabhade

#loV€fOR€v€R #marathi #poem #Gf  9579027461

©kavi Aniket Dabhade

White ' मी ' मिळवले किती? भाव सारे मांडले मी माझ्या कवितेमधूनी सांग तुला शब्द वाचून अर्थ उमगले किती? प्राण माझे ओतले मी प्रत्येक ओळीतूनी सांग तुला श्वास माझे यमकात दिसले किती? क्षणात विसरलास तू शब्द न् शब्द माझा सांग आता मला, बघ प्रेम हे उरले किती? तुझ्या आठवणींतून कधी घेतली न मी रजा तुझ्या नजरेत आले किती? निसटले किती? दुःख या कवितेतले पुन्हा मी स्मरणार नाही पण यातही दुःख आहे हे तुला कळले किती? प्रत्येक कवितेत तू, हे समजले मला ही पण तुला जपताना सांग प्रेम मी मिळवले किती? ©Anagha Ukaskar

#MarathiKavita #marathi #Moon #poem  White ' मी ' मिळवले किती?

भाव सारे मांडले मी माझ्या कवितेमधूनी
सांग तुला शब्द वाचून अर्थ उमगले किती?
प्राण माझे ओतले मी प्रत्येक ओळीतूनी
सांग तुला श्वास माझे यमकात दिसले किती?

क्षणात विसरलास तू शब्द न् शब्द माझा
सांग आता मला, बघ प्रेम हे उरले किती?
तुझ्या आठवणींतून कधी घेतली न मी रजा
तुझ्या नजरेत आले किती? निसटले किती?

दुःख या कवितेतले पुन्हा मी स्मरणार नाही
पण यातही दुःख आहे हे तुला कळले किती?
प्रत्येक कवितेत तू, हे समजले मला ही
पण तुला जपताना सांग प्रेम मी मिळवले किती?

Trending Topic