tags

New क्षण मराठी चारोळी Status, Photo, Video

Find the latest Status about क्षण मराठी चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about क्षण मराठी चारोळी.

  • Latest
  • Popular
  • Video

छळते ते दुःख मलाही मी त्याला गोंजारत नाही वेदनेला शब्दात सजवून कवटाळत कुणालाच नाही ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

 छळते ते दुःख मलाही
मी त्याला गोंजारत नाही
वेदनेला शब्दात सजवून
कवटाळत कुणालाच नाही
✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

चारोळी

15 Love

स्मित हास्य त्या ओठांवरील शशी दुरूनच न्याहाळत होता मंत्रमुग्ध रातराणी करुन क्षण सय‌ होऊन बरसत होता ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

 स्मित हास्य त्या ओठांवरील
शशी दुरूनच न्याहाळत होता
मंत्रमुग्ध रातराणी करुन
क्षण सय‌ होऊन बरसत होता

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

क्षण

12 Love

क्षण क्षणा क्षणाला बदलते जीवन क्षण ही जाती निघून.. क्षणात आनंद मिळतो मनाला क्षणात होती दुःख.... ना थांबतो दुःखाचा क्षण, ना थांबतो आनंदाचा.. दुःख सुख पाठीपाठी येती, हाच खेळ आहे सर्व क्षणांचा... ©Priyanka Jaiswal

#क्षण  क्षण

क्षणा क्षणाला बदलते जीवन
क्षण ही जाती निघून..
क्षणात आनंद मिळतो मनाला
क्षणात होती दुःख....

ना थांबतो दुःखाचा क्षण,
ना थांबतो आनंदाचा..
दुःख सुख पाठीपाठी येती,
हाच खेळ आहे  सर्व क्षणांचा...

©Priyanka Jaiswal

#क्षण

16 Love

#विचार #क्षण  Sad love quotes in Hindi सबसे दुखद क्षण
एक मां के सामने उसके बच्चे
का मृत शरीर .....🤐😢

©Swati kashyap

#क्षण

126 View

#मराठीकविता #चारोळी  सारेच डबके समजू लागलेत सागर स्वतःला

"हद्दीत रहा रे" वेळीच सांगू  यातील प्रत्येकाला..

©Dileep Bhope

माझी मराठी अमृतात न्हाऊन ‌शृंगारली ती लपेटून संस्कार माझी मराठी इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी कधी काळजाला ‌कधी माणसाला मना स्पर्शते तीच माझी मराठी इथे राहतो वाघ गर्भांतरी या गर्जे म्हणूनी माझी मराठी ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

 माझी मराठी

अमृतात न्हाऊन ‌शृंगारली ती
लपेटून संस्कार माझी मराठी
इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी
मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी
कधी काळजाला ‌कधी माणसाला
मना स्पर्शते  तीच माझी मराठी
इथे राहतो वाघ गर्भांतरी या
गर्जे म्हणूनी माझी मराठी

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

माझी मराठी

14 Love

Trending Topic