tags

New माणसे अरभाट आणि चिल्लर Status, Photo, Video

Find the latest Status about माणसे अरभाट आणि चिल्लर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about माणसे अरभाट आणि चिल्लर.

  • Latest
  • Popular
  • Video
#अभ्यास #विनोदी #अदनासा #मराठी #मुलगी #मुलगा

विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C-XtBEPqlFh/?igsh=NW5nYnd2Ymg1aXh6 #मराठी #मुलगी #मुलगा #अभ्यास #बहिण #भ

198 View

#Videos

हे फळ आणि हे पान डेंगूचा रामबाण इलाज ! dengu garbhvati upay#nojoto#helth

144 View

अंधार आणि एकांताचा जणू काहीतरी घनिष्ट सबंध असावा! या दोघांच्या सानिध्यातच माणूस अगदी शांत आणि अबोल होतो. दुनियेशी हितगुज करू पाहणारा दमलेला जीव या क्षणी स्वतःमध्येच इतका गुरफटून जातो की त्याला स्वतःचच भान राहत नाही. सुखाच्या तरंगांवर हेलकावे खात असलेली त्याची नाव बघता बघता कधी दुःखाच्या खोल दरीत कोसळते त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेव्हाच सुरू होते बुडू पाहणाऱ्या जीवाला काटावर पोहोचवण्याची केविलवाणी धडपड! पण नेमकं तिथेच तुमच्या प्रयत्नांना चपराक लगावून मिळणाऱ्या यशाला पराभूत करून तुमचाच पराजय तुमच्यावर हसू पाहतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखाच्या दरीत असलेल्या वेदना आणि यातनांच्या सानिध्यात घटांगळ्या खात राहतो. अगदी निष्प्राण होईपर्यंत! ©Rushikesh bhadange

#मराठीविचार #अंधार #cycle  अंधार आणि एकांताचा जणू काहीतरी घनिष्ट सबंध असावा! या दोघांच्या सानिध्यातच माणूस अगदी शांत आणि अबोल होतो. दुनियेशी हितगुज करू पाहणारा दमलेला जीव या क्षणी स्वतःमध्येच इतका गुरफटून जातो की त्याला स्वतःचच भान राहत नाही. सुखाच्या तरंगांवर हेलकावे खात असलेली त्याची नाव बघता बघता कधी दुःखाच्या खोल दरीत कोसळते त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेव्हाच सुरू होते बुडू पाहणाऱ्या जीवाला काटावर पोहोचवण्याची केविलवाणी धडपड! पण नेमकं तिथेच तुमच्या प्रयत्नांना चपराक लगावून मिळणाऱ्या यशाला पराभूत करून तुमचाच पराजय तुमच्यावर हसू पाहतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखाच्या दरीत असलेल्या वेदना आणि यातनांच्या सानिध्यात घटांगळ्या खात राहतो. अगदी निष्प्राण होईपर्यंत!

©Rushikesh bhadange

#cycle माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत!

8 Love

White तू आणि पाऊस तू आणि पाऊस दोघे पण सारखेच कधी याल हे सांगता येत नाही.! कधी आठवणीच्या रूपात तर कधी अश्रूच्या रूपात.! तू आणि पाऊस.. ©प्रा.शिवाजी वाघमारे

#love_shayari  White तू आणि पाऊस

तू आणि पाऊस दोघे पण सारखेच
कधी याल हे सांगता येत नाही.!
कधी आठवणीच्या  रूपात तर कधी अश्रूच्या रूपात.!
तू आणि पाऊस..

©प्रा.शिवाजी वाघमारे

#love_shayari तू आणि पाऊस

26 Love

#कविता #माणसे  का अशी असतात माणसे ?
गरजेशी प्रामाणिक राहतात माणसे

एक मरो दुजा सुखावतो
अहंकाराला निस्सीम जपतात माणसे

घटकेसाठी सोबत चालताना
दुज्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात माणसे

दु:ख जरी नसेल द्यायचे 
सुख मात्र हिरावतात माणसे

का अशी असतात माणसे ? 
माणसाला कवडीमोल जोखतात माणसे

©Sai Raj Mainkar

#माणसे मराठी कविता

153 View

#मराठीप्रेम #मराठी #प्रणय #प्रम #sad_dp  White तुझ्या लालीचा रंग आता चढू लागलेला आहे  मलाही कळू दे तुला कोणाचा छंद लागलेला आहे ..💋

©alone

Trending Topic