tags

New वळवाचा पाऊस म्हणजे काय Status, Photo, Video

Find the latest Status about वळवाचा पाऊस म्हणजे काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about वळवाचा पाऊस म्हणजे काय.

  • Latest
  • Popular
  • Video
#कविता #BaadalBarse

#BaadalBarse पाऊस कविता

117 View

#मराठीकविता #good_night  White 
चित्रातला उष्मांक थंडावण्या साठी
बरसतील सखे पावसाच्या  सरी
तव दुःखाची वादळ सरतील
अन सुखाच्या गारव्यात  रमशील
पावसाचे पाणी  तुझ्या चेहर्‍यावरून ओघळतांना
सखे तुझ्या ओंजळीत जरा घे
अन दे माझ्या ओंजळीत 
 
ओंजळीत साचलेल्या पाण्यात
तुझे मुखकमळ बघ कसे दिसते
खळखळणाऱ्या  झऱ्यावाणी
ओठी लाव जरासे पावसाचे पाणी 
अन घे पिऊन ते जल भागव तहान आपली. 

मन तृप्त होऊदे तुझे तव
ज्यासाठी आसुसलेली होतीस
मनमुराद आनंद घे तव त्या क्षणांचा 
साठवुन ठेव त्या आठवणी 
पुन्हा ताज्या करण्यासाठी 
🌴🌹घे विसावा क्षणभर अन दे झोकून स्वतःला 
बरसणाऱ्या पावसात चिंब भिजण्यासाठी 
तू विरघळून जा प्रतीच्या सागरात.💓👌

अन मग बघ जीवन किती सुंदर आहे 
🌻 फुलणाऱ्या फुलापरी
वेचावे तितकेच थोडे असती
जीवनाची रंगत संगत 🌸

जग भरभरून आता
याचीच आता तुला खरी गरज आहे
दिलखुलास पणे जागतांना 
ईकडे तिकडे पाहू नको 
😀😀 हसायच आणि उल्हासित रहायच
हेच जीवनाचे खरे सार आहे...

सौ. रसिका चाळके शिर्के
स्मृतिगंध कविता संग्रह

©Rasika Chalke

#good_night पाऊस

117 View

हिरवळ तो वृक्षाचा , नाच तो वेलींचा, साज तो धरतीचा, मग त्यात वाजा तो पाऊसाचा थेंबाचा, चाहूल देताहेत आपल्याला निसर्गाच्या आनंदाचा!! ©Amisha Asole

#पाऊस  हिरवळ तो वृक्षाचा ,
नाच तो वेलींचा,
साज तो धरतीचा,
मग त्यात वाजा तो पाऊसाचा थेंबाचा,
चाहूल देताहेत आपल्याला 
निसर्गाच्या आनंदाचा!!

©Amisha Asole

#पाऊस

14 Love

मिरुगाचा हा पाऊस येताच मनात पसरल्या उल्हासाच्या गारा, पडला पाऊसाचा थेंब अन् भिजली संपूर्ण वसुंधरा !! ©Amisha Asole

#पाऊस  मिरुगाचा हा पाऊस येताच 
मनात पसरल्या उल्हासाच्या गारा,
पडला पाऊसाचा थेंब अन्
भिजली संपूर्ण वसुंधरा !!

©Amisha Asole

#पाऊस

16 Love

#मराठीकविता #पाऊस  White पाऊस💦💦

उगाच रिते का मन हे आतुर
वर्षा आगमनाची लागे हुरहूर.....
पाऊस येता अवखळ, अल्लड
तृप्त झाले मन हे चंचल....

वलयांकित नक्षीच्या रेखा 
उमटून गेल्या जळात पळभर....
वृक्षवेलींवर पाचूंची उधळण
अन् इंद्रधनुचे त्यावर कोंदण....

बिंदू अनामिक बुजरे क्षणभर
प्रवाहात ओघळती
जळात उमटले गगनाचे प्रतिबिंब
धरेच्या मिलनासाठी....

उंच तरुवर भिजूनी पक्षी
निवांत क्षण वेचती....
मध्येच फडफड, भिरभिर करिती
थेंब शिंपण्यासाठी....

उभ्या उभ्या सरींचा जणू
आरव घुमतो कानी
सप्तसुरांची मैफल जमते
नक्षत्रांच्या अंगणी....

ओल्या ओल्या मातीचा
गंध भरतो अंतरी
जणू कोमेजल्या मनाला 
लाभावी संजीवनी....

उमलून येई भाव मनीचे
जलधारा पाहताक्षणी
उमटून जाती अविरत शब्दांचे
काव्य लेखणीतूनी
काव्य लेखणीतूनी।।

अमिता🖋️

©Amita

#पाऊस

135 View

White //तुषार // बेधुंद हवा, असा हा गारवा अमृती होईल, वर्षा धारा..... आडोशी का तु, उभा चातका घे अंगावर... तुषार... "जरा"..... Yedu...!! ©Sujata Chavan

#शायरी #पाऊस  White  //तुषार //

बेधुंद हवा, असा हा गारवा
 अमृती होईल, वर्षा धारा..... 
आडोशी का तु, उभा चातका
 घे अंगावर... तुषार... "जरा".....
Yedu...!!

©Sujata Chavan

#पाऊस धारा#

12 Love

#कविता #BaadalBarse

#BaadalBarse पाऊस कविता

117 View

#मराठीकविता #good_night  White 
चित्रातला उष्मांक थंडावण्या साठी
बरसतील सखे पावसाच्या  सरी
तव दुःखाची वादळ सरतील
अन सुखाच्या गारव्यात  रमशील
पावसाचे पाणी  तुझ्या चेहर्‍यावरून ओघळतांना
सखे तुझ्या ओंजळीत जरा घे
अन दे माझ्या ओंजळीत 
 
ओंजळीत साचलेल्या पाण्यात
तुझे मुखकमळ बघ कसे दिसते
खळखळणाऱ्या  झऱ्यावाणी
ओठी लाव जरासे पावसाचे पाणी 
अन घे पिऊन ते जल भागव तहान आपली. 

मन तृप्त होऊदे तुझे तव
ज्यासाठी आसुसलेली होतीस
मनमुराद आनंद घे तव त्या क्षणांचा 
साठवुन ठेव त्या आठवणी 
पुन्हा ताज्या करण्यासाठी 
🌴🌹घे विसावा क्षणभर अन दे झोकून स्वतःला 
बरसणाऱ्या पावसात चिंब भिजण्यासाठी 
तू विरघळून जा प्रतीच्या सागरात.💓👌

अन मग बघ जीवन किती सुंदर आहे 
🌻 फुलणाऱ्या फुलापरी
वेचावे तितकेच थोडे असती
जीवनाची रंगत संगत 🌸

जग भरभरून आता
याचीच आता तुला खरी गरज आहे
दिलखुलास पणे जागतांना 
ईकडे तिकडे पाहू नको 
😀😀 हसायच आणि उल्हासित रहायच
हेच जीवनाचे खरे सार आहे...

सौ. रसिका चाळके शिर्के
स्मृतिगंध कविता संग्रह

©Rasika Chalke

#good_night पाऊस

117 View

हिरवळ तो वृक्षाचा , नाच तो वेलींचा, साज तो धरतीचा, मग त्यात वाजा तो पाऊसाचा थेंबाचा, चाहूल देताहेत आपल्याला निसर्गाच्या आनंदाचा!! ©Amisha Asole

#पाऊस  हिरवळ तो वृक्षाचा ,
नाच तो वेलींचा,
साज तो धरतीचा,
मग त्यात वाजा तो पाऊसाचा थेंबाचा,
चाहूल देताहेत आपल्याला 
निसर्गाच्या आनंदाचा!!

©Amisha Asole

#पाऊस

14 Love

मिरुगाचा हा पाऊस येताच मनात पसरल्या उल्हासाच्या गारा, पडला पाऊसाचा थेंब अन् भिजली संपूर्ण वसुंधरा !! ©Amisha Asole

#पाऊस  मिरुगाचा हा पाऊस येताच 
मनात पसरल्या उल्हासाच्या गारा,
पडला पाऊसाचा थेंब अन्
भिजली संपूर्ण वसुंधरा !!

©Amisha Asole

#पाऊस

16 Love

#मराठीकविता #पाऊस  White पाऊस💦💦

उगाच रिते का मन हे आतुर
वर्षा आगमनाची लागे हुरहूर.....
पाऊस येता अवखळ, अल्लड
तृप्त झाले मन हे चंचल....

वलयांकित नक्षीच्या रेखा 
उमटून गेल्या जळात पळभर....
वृक्षवेलींवर पाचूंची उधळण
अन् इंद्रधनुचे त्यावर कोंदण....

बिंदू अनामिक बुजरे क्षणभर
प्रवाहात ओघळती
जळात उमटले गगनाचे प्रतिबिंब
धरेच्या मिलनासाठी....

उंच तरुवर भिजूनी पक्षी
निवांत क्षण वेचती....
मध्येच फडफड, भिरभिर करिती
थेंब शिंपण्यासाठी....

उभ्या उभ्या सरींचा जणू
आरव घुमतो कानी
सप्तसुरांची मैफल जमते
नक्षत्रांच्या अंगणी....

ओल्या ओल्या मातीचा
गंध भरतो अंतरी
जणू कोमेजल्या मनाला 
लाभावी संजीवनी....

उमलून येई भाव मनीचे
जलधारा पाहताक्षणी
उमटून जाती अविरत शब्दांचे
काव्य लेखणीतूनी
काव्य लेखणीतूनी।।

अमिता🖋️

©Amita

#पाऊस

135 View

White //तुषार // बेधुंद हवा, असा हा गारवा अमृती होईल, वर्षा धारा..... आडोशी का तु, उभा चातका घे अंगावर... तुषार... "जरा"..... Yedu...!! ©Sujata Chavan

#शायरी #पाऊस  White  //तुषार //

बेधुंद हवा, असा हा गारवा
 अमृती होईल, वर्षा धारा..... 
आडोशी का तु, उभा चातका
 घे अंगावर... तुषार... "जरा".....
Yedu...!!

©Sujata Chavan

#पाऊस धारा#

12 Love

Trending Topic